JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MH-ESIS रुग्णालय चिंचवड पुणे येथे २१ वैद्यकीय पदभरतींची सूचना

MH-ESIS Chinchwad Pune Job Recruitment 2022

MH-ESIS Chinchwad Pune Job Recruitment 2022 – Office Of the Medical Superintendent, MH-Employees State Insurance Society Hospital, Mohannagar, Chinchwad Pune has arranged interview on date 20/9/2022 & 22/9/2022 to fill various contractual posts of Medical Officers & part time Specialist. There are total 21 posts. The job location is Chinchwad Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

वैद्यकीय अधिक्षक कार्यालय, MH-ESIS मोहननगर, चिंचवड पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आणि अर्धवेळ विशेषज्ञ पदभरतीसाठी दि. २०/९/२०२२ आणि दि. २२/९/२०२२ रोजी  मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

MH-ESIS चिंचवड पुणे भरती २०२२

या पदांसाठी भरती १) अर्धवेळ विशेषज्ञ  २) वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २१ जागा 
नोकरीचे ठिकाण चिंचवड पुणे
मुलाखतीची तारीख आणि वेळ अर्धवेळ विशेषज्ञ – दि. २०/९/२०२२ आणि वैद्यकीय अधिकारी – दि. २२/९/२०२२ वेळ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीचे ठिकाण वैद्यकीय अधिक्षक कार्यालय, MH-ESIS मोहननगर, चिंचवड पुणे – १९
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – १ वर्ष 
  • पदभरती ठिकाण – चिंचवड पुणे 
  • वयोमर्यादा – १) अर्धवेळ विशेषज्ञ – ६७ वर्षांपर्यंत २) वैद्यकीय अधिकारी – ५७  वर्षांपर्यंत (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.esic.nic.in/ येथे भेट द्या.

MH-ESIS Chinchwad Pune Job Recruitment

  • Place of recruitment – Chinchwad Pune
  • Posts Name – 1) Part Time Specialist 2) Medical Officer
  • Total no. of posts – 21
  • Nature of post – Contract basis 
  • Contract period – 1 year
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • Age limit – 1) Part Time Specialist – Upto 67 years 2) Medical Officer – Upto 57 years
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.esic.nic.in/
  • Interview date & time –
    • 1) Part Time Specialist – 20/9/2022 10.00 am to 5.00 pm (Ref PDF/Visit website).
    • 2) Medical Officer – 22/9/2022 (Ref PDF/Visit website).
  • Venue – Office Of the Medical Superintendent, MH-Employees State Insurance Society Hospital, Mohannagar, Chinchwad Pune.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *