JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MH-ESIS कोल्हापूर अंतर्गत वैदयकीय अधिकारी गट-अ पदाच्या एकूण १७ भरती जाहीर

MH-ESIS Kolhapur MO Group-A Recruitment 2024

MH-ESIS Kolhapur MO Group-A Recruitment 2024 – Office Of Administrative Medical Officer, Maharashtra Employees State Insurance Society Hospital, Kolhapur invites Offline applications in prescribed format till last date 18/06/2024 & has arranged interview on 19/06/2024 to fill up posts of Medical Officer Group-A. There are total 17 vacancies. The job location is Kolhapur, Sangli & Solapur District. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ रुग्णालय, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर येथे वैदयकीय अधिकारी गट-अ पदभरतीसाठी दि. १८/०६/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १९/०६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण १७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ, कोल्हापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती वैदयकीय अधिकारी गट-अ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव M.B.B.S./BAMS (फक्त सेवा दवाखाना, शिनोळीकरीता). (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १७ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर                                   
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन – हातबटवडा/टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १८/०६/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ६९ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.esic.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – establish.kop@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – प्रशासकीय वैदयकीय अधिकारी यांचे कार्यालय, ४ था मजला, ३८ ए, क्रिस्टल प्लाझा, गोल्ड जिमजवळ, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६००३.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि.  १९/०६/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी ३.००
  • मुलाखतीचे ठिकाण – प्रशासकीय वैदयकीय अधिकारी यांचे कार्यालय, ४ था मजला, ३८ ए, क्रिस्टल प्लाझा, गोल्ड जिमजवळ, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६००३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.esic.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MH-ESIS Kolhapur MO Group-A Recruitment 2024

  • Place of recruitment – Kolhapur, Sangli & Solapur District.
  • Name of the posts – Medical Officer Group-A.
  • No. of vacancies – 17 posts
  • Educational qualification – M.B.B.S./BAMS (Only for Shinoli Dispensary). (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not exceeding 69 years. (Ref. PDF/Visit website)           
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise/refer PDF/visit website – https://www.esic.gov.in/.
  • Mode of application – Online/Offline – By Hand/By Post.
  • E-Mail ID for application – establish.kop@gmail.com.
  • Address for application – Office Of  Administrative Medical Officer, 4th Floor, 38 A, Kristal Plaza, Near Golds Gym, Tarabai Park, Kolhapur – 416003.
  • Last date for application – 18/06/2024 till 5.00 pm.
  • Interview date & time – 19/06/2024 10.00 am to 3.00 pm. 
  • Venue – Office Of  Administrative Medical Officer, 4th Floor, 38 A, Kristal Plaza, Near Golds Gym, Tarabai Park, Kolhapur – 416003.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.esic.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *