JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मिलिटरी स्टेशन कुलाबा, मुंबई येथे रेजिमेंटल स्टॉल्स वाटप करण्यासाठी अर्जाची सूचना

Military Station Colaba Tender Notification 2023

Military Station Colaba Tender Notification 2023 – Military Station Colaba, Mumbai invites Offline applications in prescribed format from War-Widows/Widows of defence personnel killed while on duty, disabled soldiers, ex-servicemen, spouses/widows of ex-servicemen from date 2/8/2023 to 8/8/2023 for Allotment of Regimental Stalls within Military Station Colaba, Mumbai. There are 4 vacancies. The job location is Colaba, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मिलिटरी स्टेशन कुलाबा, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे रेजिमेंटल स्टॉल्स चालवण्यासाठी युद्धात मृत्यू झालेल्या सैनिकांच्या विधवा, दिव्यांग सैनिक, माजी सैनिक/त्यांचे जीडीदार/त्यांच्या विधवा यांच्याकडून दि. २/८/२०२३ ते दि. ८/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

मिलिटरी स्टेशन कुलाबा, मुंबई भरती २०२३

या स्टॉल्ससाठी भरती
पात्रता आणि अनुभव पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण कुलाबा, मुंबई.
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २/८/२०२३ सकाळी १०.०० ते दि. ८/८/२०२३ दुपारी २.०० वाजेपर्यन्त. 
  • अर्ज शुल्क – रु. ३५००/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज खरेदीचा पत्ता – स्टेशन सेल, मुंबई – ०५.
  • अर्ज खरेदीची शेवटची तारीख – दि. १/८/२०२३ दुपारी १३.३० वाजेपर्यंत.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – “टेंडर बॉक्स”, मुख्य फाटक, MG & G Area  मुख्यालय, मिलिटरी स्टेशन कुलाबा, मुंबई – ०५.

Military Station Colaba Tender Notification 2023

  • Work place – Colaba, Mumbai.
  • Trade’s name –
  • Total vacancies – 4.
  • Application form fee – Rs. 3500/-. (For detailed procedure about fee payment see advertise)
  • Address to purchase application form – Station Cell, Mumbai-05.
  • Last date to purchase application form – 1/8/2023 till 13.30 pm.
  • For all the details of notice, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – “Tender Box”, Main Gate,  HQ MG & G Area, Military Station Colaba, Mumbai – 05.
  • Date for application – 2/8/2023 from 10.00 am to 8/8/2023 till 14.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *