Table of Contents
MNLU Nagpur Job Recruitment 2023
MNLU Nagpur Job Recruitment 2023 – Maharashtra National Law University, Mumbai invites both Online & Offline applications in prescribed format till last date 30/11/2023 for posts of Deputy Librarian & Assistant Controller of Examination. There are 2 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे उपग्रंथपाल आणि सहाय्यक परीक्षा नियंत्रक पदभरतीसाठी दि. ३०/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) उपग्रंथपाल २) सहाय्यक परीक्षा नियंत्रक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३०/११/२०२३. |
- वयोमर्यादा – १८-३८ (खुला प्रवर्ग) आणि १८-४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) उपग्रंथपाल – रु. १,३१,४००/- ते रु. २,१६,६००/-
- २) सहाय्यक परीक्षा नियंत्रक – रु. ५६,६००/- ते रु. १,७७,५००/-
- अर्ज शुल्क – रु. १५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १०००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांच्या सविस्तर वर्णनासाठी, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया,विहित नमुना अर्ज, पात्रता निकष, निवड प्रक्रिया, आरक्षण, अधिक माहितीसाठी PDF पहा आणि https://www.nlunagpur.ac.in/ येथे भेट द्या.
- परिपूर्ण भरलेल्या विहित नमुन्याची आगाऊ प्रत ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठवावी.
- अर्जाचा ई-मेल आयडी – recruitment@nlunagpur.ac.in.
- अर्जाचा पत्ता – निबंधक, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर, वारंगा,पो. ऑ. डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर ४४११०८ (महाराष्ट्र).
MNLU Nagpur Job Recruitment 2023
- Recruitment place – Nagpur
- Name of the posts –
- Total vacancies – 2 posts.
- Payment – See table/advertise/Ref. PDF/Visit website.
- Age limit – 18-38 years (UR) & 18-43 years (Reserved Class). (Ref. PDF/Visit website)
- Application fee – See table/Ref. PDF/Visit website.
- For detail descriptions of posts, terms & conditions, application procedure, prescribed format application form, eligibility criteria, experience, selection procedure, other information ref. PDF/ visit website –https://www.nlunagpur.ac.in/.
- Mode of application – Online & Offline.
- The Applicants are required to send an advance scanned copy of Filled-in Application on given E-Mail Id.
- E-Mail Id for applications – recruitment@nlunagpur.ac.in.
- Address for application – Registrar, Maharashtra National Law University, Nagpur, Waranga, PO. Dongargaon (Butibori), Nagpur – 441108 [Maharashtra].
- Last date for application – 30/11/2023.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.