JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महात्मा फुले कृषी विदयापीठ (MPKV), राहुरी, जि. अहमदनगर येथे ME/M.Tech. शिक्षितांसाठी रु. ३१,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता पदांच्या २ भरती अंतर्गत नोकरीची संधी

MPKV Rahuri SRF Recruitment 2024

MPKV Rahuri SRF Recruitment 2024Principle Investigator, Smart Irrigation Management System Project, Mahatma Phule Krushi Vidyapeeth, Rahuri, Dist. Ahmednagar invites Offline applications in prescribed format Offline applications in prescribed format till last date 14/08/2024 for the posts of Senior Research Fellow. There are total 2 posts. The job location is Rahuri, Dist. Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रधान अन्वेषक, स्मार्ट इरिगेशन मॅनेजमेंट सिस्टीम प्रोजेक्ट, महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी, जि. अहमदनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार स्मार्ट इरिगेशन मॅनेजमेंट सिस्टीम प्रोजेक्ट अंतर्गत येथे वरिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी दि. १४/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी, जि. अहमदनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती वरिष्ठ संशोधन अध्ययेता 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण राहुरी, जि. अहमदनगर.
अर्ज पद्धती  ऑफलाईन – टपाल/व्यक्तिशः.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १४/०८/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे (पृष्ठ ) आणि ४० वर्षे (महिला). (PDF/वेबसाईट बघावी) 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १ ले आणि २ रे रु. ३१,०००/- दरमहा.
    • २) ३ रे वर्ष – रु. ३५,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://mpkv.ac.in/ आणि https://www.mpkv-caast.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – प्रधान अन्वेषक, आयओटी एनेबल्ड सेन्सर बेस्ड स्मार्ट इरिगेशन मॅनेजमेंट सिस्टीम, कृषी अभियांत्रिकी विभाग, सेंट्रल लायब्ररीजवळ, महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी, जि. अहमदनगर – ४१३७२२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://mpkv.ac.in आणि https://www.mpkv-caast.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MPKV Rahuri SRF Recruitment 2024

  • Recruitment Place – Rahuri, Dist. Ahmednagar
  • Posts Name – Senior Research Fellow
  • Total Seats – 2 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • For 1st & 2nd year – Rs. 31,000/- pm.
    • For 3rd year – Rs. 35,000/- pm.
  • Age limit – 35 years (Men) & 40 years (Women). (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF & visit website – https://www.pdkv.ac.in/ & https://www.mpkv-caast.ac.in/.
  • Mode of application – Offline – By Post/In Person.
  • Address for application – Principle Investigator, IoT Enbled Sensor Based Smart Irrigation Management System, Department Of Agricultural Engineering, Near Central Library, Mahatma Phule Krushi Vidyapeeth, Rahuri, Dist. Ahmednagar – 413722 (MS).
  • Last date for application – 14/08/2024 till 18.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://mpkv.ac.in/ & https://www.mpkv-caast.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *