JOIN Telegram
Saturday , 5 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MPKV राहुरी, जि. अहमदनगर येथे Diploma/इतरांसाठी ‘या’ ३ पदभरती जाहीर

MPKV Rahuri YP/FA Recruitment 2024

MPKV Rahuri YP/FA Recruitment 2024 – Principal Investigator, Mahatma Phule Krushi Vidyapeeth, Rahuri, Dist. Ahmednagar invites Offline applications in prescribed format till last date 15/10/2024 for the posts of Young Professional-II in various disciplines & Field Assistant under Department of Agricultural Engineering. There are total 3 vacancies. The job location is Rahuri, Dist. Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.

महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी, जि. अहमदनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार कृषी अभियांत्रिकी विभाग येथे क्षेत्र सहाय्यक आणि विविध युवा व्यावसायिक-II पदभरतीसाठी दि. १५/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी, जि. अहमदनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती युवा व्यावसायिक-II आणि क्षेत्र सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण राहुरी, जि. अहमदनगर.
अर्ज पद्धती   ऑफलाईन – टपाल/कुरियर/व्यक्तिशः. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/१०/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • युवा व्यावसायिक-II२१ ते ४५ वर्षे.
    • क्षेत्र सहाय्यक – ३ते ४० वर्षे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • युवा व्यावसायिक-IIरु. ३५,०००/- दरमहा.
    • क्षेत्र सहाय्यक – रु. १५,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://mpkv.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – प्रधान अन्वेषक व प्रमुख, डिपार्टमेंट ऑफ फार्म मशिनरी अँड पॉवर इंजिअरिंग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविदयालय, महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी, जि. अहमदनगर – ४१३७२२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://mpkv.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MPKV Rahuri YP/FA Recruitment 2024

  • Recruitment place – Rahuri, Dist. Ahmednagar.
  • Posts’ name – Young Professional-II & Field Assistant
  • Total vacancies – 3 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Young Professional II – 21 to 45 years.
    • Field Assistant – 35 to 40 years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Young Professional II – Rs. 35,000/- pm.
    • Field Assistant – Rs. 15000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – http://mpkv.ac.in/.
  • Mode of application – Offline – By Post/Courier/In Person.
  • Address for application – Principal Investigator & Head, Department of Farm Machinery & Power Engineering, Dr. A. S. College of Agril. Engg. & Technology, Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri, Dist. Ahmednagar – 413722 (MS).
  • Last date for application – 15/10/2024 till 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://mpkv.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 11:59pm on Tuesday October 15th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *