JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र विमा सेवा, गट-अ संवर्ग पदाच्या १४६ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MPSC Medical Services Job Recruitment 2023

MPSC Medical Services Job Recruitment 2023 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 10/4/2023  to date 2/5/2023 for the  posts of Medical Officer, Maharashtra Medical Insurance Services, Grade-A under Maharashtra State Employees Insurance Scheme(MH-ESIS) in Maharashtra Government’s Public Health Department. There are 146 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील राज्य कामगार विमा योजनेतील वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र विमा सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीसाठी दि. १०/४/२०२३ ते दि. २/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३

या पदांसाठी भरती उवैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र विमा सेवा, गट-अ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४६ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि.  १०/४/२०२३  दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. २/५/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/- (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ३९४ (खुला प्रवर्ग) आणि रु. २९४/- (BC/EWS/Orphan/PWD) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

MPSC Medical Services Job Recruitment

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Medical Officer, Maharashtra Medical Insurance Services, Grade-A
  • Total no. of posts – 146
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/- (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 394/- (General class) & Rs. 294/- (BC/EWS/Orphan/PWD) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in.
  • Date for applications – 10/4/2023 from 14.00 pm  to 2/5/2023 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *