JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत रु. ७२,६००/- ते रु. २,१६,६००/- वेतनावर वैद्यकीय अधीक्षक, गट-अ संवर्गातील ३ पदभरतींसाठी अर्जाची सूचना

MPSC PHD Job Recruitment 2023

MPSC PHD Job Recruitment 2023 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format till last date 25/9/2023 for the posts of Medical Superintendent, Grade-A under Public Health Division on Establishment Of Municipal Corporation Of Greater Mumbai (MCGM). There are 3 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत वैद्यकीय अधीक्षक, गट-अ संवर्गातील पदभरतीसाठी दि. २५/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

MPSC बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधीक्षक, गट-अ संवर्ग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. २५/९/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ४५ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ५० वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ७२,६००/- ते रु. २,१६,६००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ७१९ (खुला प्रवर्ग) आणि रु. ४४९/- (BC/EWS/Orphan/PWD) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

MPSC PHD Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Mumbai.
  • Post’s Name – Medical Superintendent, Grade-A.
  • Total no. of posts – 3 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 72,600/- to Rs. 2,16,600/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 45 years (UR) & 50 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 719/- (General class) & Rs. 449/- (BC/EWS/Orphan/PWD) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in
  • Last date for applications – 25/9/2023 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *