JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रु. ३८,६००/- ते रु. १,२२,८००/- वेतनावर पोलीस उपनिरीक्षक, अराजपत्रित गट-ब पदाच्या एकूण ६१५ भरतींसाठी आयोजित पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा-२०२३ प्रवेशासाठी अर्जाची सूचना

MPSC PSILDCPE-2023 Notification

MPSC PSILDCPE-2023 Notification – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 11/9/2023 to 3/10/2023 & has arranged Police Sub-Inspector Limited Divisional Competitive Preliminary Examination 2023 on date 2/12/2023 to fill up posts of Police Sub-Inspector in Maharashtra State Police Force through PSILDCPE-2023. There are 615 seats. The Official website & PDF/Advertise is given below.


महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्ग पदभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतआयोजित केलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा-२०२३ साठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई संवगातील कर्मचाऱ्यांकडून दि. ११/९/२०२३ ते दि. ३/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर परीक्षा दि. २/१२/२०२३ रोजी आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६१५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३

या पदांसाठी भरती पोलीस उपनिरीक्षक, अराजपत्रित, गट-ब 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६१५ जागा 
परीक्षेचे केंद्र  अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, नांदेड.
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ११/९/२०२३ दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. ३/१०/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. ३८,६००/- ते रु. १,२२,८००/-. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • अर्ज शुल्क – रु. ५४४ (खुला प्रवर्ग), रु. ३४४/- (BC/EWS/Orphan/PWD)(अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ३/१०/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • चलना द्वारे अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ६/१०/२०२३ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
  • परीक्षेचा दिनांक – दि. २/१२/२०२३.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

MPSC PSILDCPE-2023 Notification

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Police Sub-Inspector (PSI), Non Gazetted, Group-B.
  • Total no. of posts – 615 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 544/- (General class), Rs. 344/- (BC/EWS/Orphan/PWD)(For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Last date for online application fee payment – 3/10/2023  till 23.59 pm 
  • Last date for application fee payment by challan – 6/10/2023  (during bank office hours)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in.
  • Date for applications – 11/9/2023 from 2.00 pm  to 3/10/2023 till 23.59 pm –
  • Date of exam – 2/12/2023.
  • Centers For Exam – See Table
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *