Table of Contents
MSACS Chandrapur Job Recruitment 2023
MSACS Chandrapur Job Recruitment 2023 – Civil Surgeon, District Civil Hospital, Chandrapur invites Offline applications in prescribed format till last date 18/7/2023 for the the posts of Medical Officer & Data Manager under Maharashtra State AIDS Control Society (MSACS), Wadala, Mumbai. There are 2 vacancies. The job location is Chandrapur District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई (MSACS) अंतर्गत येथे वैद्यकीय अधिकारी आणि माहिती व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. १८/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
MSACS चंद्रपूर भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) वैद्यकीय अधिकारी २) माहिती व्यवस्थापक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | चंद्रपूर जिल्हा |
अर्ज पद्धती | नोंदणीकृत टपाल/जलदगती टपाल/व्यक्तिशः. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १८/७/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यन्त. (सुट्टीचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – ६० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) वैद्यकीय अधिकारी – रु. ७२,०००/- दरमहा.
- २) माहिती व्यवस्थापक – रु. २१,०००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://chanda.nic.in/ येथे भेट द्या.
- वेबसाईट – https://mdacs.org.in/ आणि https://mahasacs.org/.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, छोटा बाजार, जटपुरा गेटजवळ, चंद्रपूर, पिन कोड – ४४२४०१.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://chanda.nic.in/येथे वेळोवेळी भेट द्या.
MSACS Chandrapur Job Recruitment 2023
- Place of recruitment – Chandrapur District.
- Post’s Name – 1) Medical Officer 2) Data Manager.
- Total no. of vacancies – 2 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Medical Officer – Rs. 72,000/- pm.
- 2) Data Manager – Rs. 21,000/- pm.
- Age limit – Not exceeding 60 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://chanda.nic.in/.
- Website – https://mdacs.org.in/ & https://mahasacs.org/.
- Mode of application – Registered Post/Speed Post/In Person.
- Address for application – Civil Surgeon Office, General Hospital Chandrapur, Chota Bazar, Near Jatpura Gate, Chandrapur, PIN 442401.
- Last date for applications – 18/7/2023 till 5.00 pm. (Except holidays)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://chanda.nic.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.