JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. (MSC), मुंबई येथे पदवीधर/पदव्युत्तर/उच्च शिक्षितांसाठी रु. ९०,०००/- दरमहा वेतनावर उपसरव्यवस्थापक आणि रु. ६८,०००/- दरमहा वेतनावर व्यवस्थापक पदांच्या एकूण ११ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MSCBL DGM & M Recruitment 2023

MSCBL DGM & M Recruitment 2023 The Maharashtra State Co-Operative Bank Limited, Mumbai invites Offline applications in the prescribed format from Maharashtra citizens till the last date 27/12/2023 for the posts of Deputy General Manager and Manager at the Bank. There are 11 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे उपसरव्यवस्थापक आणि व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. २७/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती १) उपसरव्यवस्थापक २) व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/१२/२०२३ संध्याकाळी ५.१५ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) उपसरव्यवस्थापक – रु. ९०,०००/- दरमहा.
    • २) व्यवस्थापक – रु. ६८,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.mscbank.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – उपसरव्यवस्थापक, HRD & M  विभाग, दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., सर विठ्ठलदास ठाकरसी स्मृती भवन, ९, महाराष्ट्र चेम्बर्स ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – ४००००१. पोस्ट बॉक्स नं. – ४७२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.mscbank.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MSCBL DGM & M Recruitment 2023

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • 1) Deputy General Manager
    • 2) Manager
  • Total vacancies – 11 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Deputy General Manager – Rs. 90,000/- pm.
    • 2) Manager – Rs. 68,000/- pm.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.mscbank.com/.
  • Mode of applications – By Post/Speed Post/Courier.
  • Address for application – Deputy General Manager, HRD & M Department, The Maharashtra State Co-Operative Bank Limited, Sir Vithaldas Thakarsey Smurti Bhavan, 9, Maharashtra Chamber Of Commerce Lane, Fort, Mumbai – 400001. Post-Box No. – 472.
  • Last date for application – 27/12/2023 till 5.15 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mscbank.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *