JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मुंबई विदयापीठ अंतर्गत विविध पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी रु. ३५,०००/- ते रु. ४५,०००/- वेतनावर ग्रंथपाल आणि विविध सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १४६ भरती अंतर्गत नोकरीची संधी

MU Ad-hoc Teaching Recruitment 2024

MU Ad-hoc Teaching Recruitment 2024 University Of Mumbai invites Online & Offline applications in prescribed format till last date 18/07/2024 for the Ad-hoc Teaching posts to be filled in the University’s various Departments/Centres/Institutes and conducted Colleges under University Of Mumbai. There are total 146 posts. The job location is Thane, Sindhudurg, Ratnagiri District. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई विदयापीठ, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिरातीनुसार मुंबई विदयापीठ अंतर्गत विविध विभाग/केंद्रे/संस्था/चालवली जाणारी महाविदयालये येथे विविध सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदभरतीसाठी दि. १८/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई विदयापीठ, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • सहाय्यक प्राध्यापक –
    • कला 
    • वाणिज्य 
    • Humanities
    • शिक्षण 
    • विधी 
    • सामाजिकशास्त्रे 
    • विज्ञान
    • भाषा
    • ग्रंथालयशास्त्र 
    • शारीरिक शिक्षण 
    • Journalism & Mass Communication.
  • ग्रंथपाल
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४६ जागा 
नोकरीचे ठिकाण ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १८/०७/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – रु. ३५,०००/- ते रु. ४५,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (आरक्षण वर्ग)(PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mu.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://muappointment-adhoc.mu.ac.in/.
  • अर्जदारांनी अर्जाच्या २ हार्ड कॉपीज संबंधित प्रमाणपत्रांच्या प्रतींसोबत सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – आवक विभाग, कक्ष क्र. २५, मुंबई विदयापीठ, फोर्ट, मुंबई – ४०००३२. 
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://mu.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MU Ad-hoc Teaching Recruitment 2024

  • Recruitment Place – Thane, Sindhudurg, Ratnagiri District.
  • Posts Name –
    • Assistant Professor –
      • Arts
      • Commerce
      • Humanities
      • Education
      • Law
      • Social Sciences
      • Sciences
      • Languages
      • Library Science
      • Physical Education
      • Journalism & Mass Communication
      • Management.
    • Librarian 
  • Total Vacancies – 146 posts.
  • Payment – Rs. 35,000/- to Rs. 45,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 500/- (General category) & Rs. 250/- (Reserved category). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/Visit website – https://mu.ac.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • Application link – https://muappointment-adhoc.mu.ac.in/.
  • Candidates should send 2 hard copies of the application along-with enclosure at given address as per the instructions.
  • Address for application – Receipt Section, Room No. 25, University of Mumbai, Fort, Mumbai-400 032.
  • Last date for offline application – 18/07/2024 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mu.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *