JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुंबई विदयापीठ, मुंबई येथे BE/B.Sc./B.Tech/B.Pharm/M.Sc./MBA/M.Tech शिक्षितांसाठी रु. १,३१,१००/- ते रु. २,१६,६००/- पर्यंतच्या वेतनावर संचालक (ICT) आणि रु. १,००,०००/- दरमहा वेतनावर मुख्य कार्यकारी अधिकारी (मुंबई विदयापीठ आयडीएएस फाउंडेशन, मुंबई) पदावर नोकरीची सुवर्णसंधी

MU Director/CEO Recruitment 2024

MU Director/CEO Recruitment 2024 University Of Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 03/08/2024 for the posts of Director (ICT) & Chief Executive Officer (MU IDEAS Foundation) on the establishment of the University of Mumbai. There are total 2 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई विदयापीठ, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई विदयापीठाच्या आस्थापनेवर संचालक (माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान विभाग) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (मुंबई विदयापीठ आयडीएएस फाउंडेशन, मुंबई) पदभरतीसाठी दि. ३/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई विदयापीठ, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • संचालक – माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान विभाग 
  • मुख्य कार्यकारी अधिकारी – मुंबई विदयापीठ आयडीएएस फाउंडेशन, मुंबई 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३/०८/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • संचालक (ICT) – रु. १,३१,१००/- ते रु. २,१६,६००/-.
    • मुख्य कार्यकारी अधिकारी (मुंबई विदयापीठ आयडीएएस फाउंडेशन, मुंबई) – रु. १,००,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mu.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – निबंधक, कक्ष क्र. २५, मुंबई विदयापीठ, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०००३२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://mu.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MU Director/CEO Recruitment 2024

  • Recruitment Place – Mumbai.
  • Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total Vacancies – 2 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Director, Department of Information & Communication Technology – Rs. 1,31,100/- to Rs. 2,16,600/-.
    • Chief Executive Officer (CEO), MU IDEAS Foundation – Rs. 1,00,000/- pm.
  • Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 250/- (Reserved class)(Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, other details ref. PDF/Visit website – https://mu.ac.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Registrar, University of Mumbai, Room No. 25, Mahatma Gandhi Marg, Fort, Mumbai – 400 032.
  • Last date for application – 03/08/2024 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mu.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *