JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नागपूर महानगरपालिका, नागपूर येथे रु. १०,०००/- ते रु. २०,०००/- पर्यंतच्या वेतनावर वरिष्ठ पशुवैदयक, पशुवैदयक आणि निमपशुवैदयक पदांच्या एकूण ५ भरतीसाठी मुलाखतीची सूचना

Nagpur MNC VD Recruitment 2023

Nagpur MNC VD Recruitment 2023 – Deputy Commissioner cum Director, Solid Waste Management Department, Nagpur Municipal Corporation, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 28/12/2023 for the posts of Senior Veterinary Doctor, Veterinary Doctor & Paravet at Veterinary Services Division under Solid Waste Management Department of MNC, Nagpur. There are 5 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

उप आयुक्त तथा संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग, नागपूर महानगरपालिका, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत पशुवैदयकीय सेवा कक्ष येथे वरिष्ठ पशुवैदयक, पशुवैदयक आणि निमपशुवैदयक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २८/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

नागपूर महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन विभाग, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती समक्ष. (जाहिरात बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २८/१२/२०२३ सकाळी १०.०० वाजता.
  • वयोमर्यादा – ४३ वर्षे. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nmcnagpur.gov.in/ येथे भेट दया.
  • विहित नमुना अर्ज मिळण्याचे ठिकाण – पशुवैदयकीय सेवा कक्ष, घनकचरा व्यवस्थापन विभाग, ५ वा मजला, नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन्स, नागपूर.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य कार्यालय, तळमजला, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन्स, नागपूर.
  • मुलाखतीचे ठिकाण – मुख्य कार्यालय, तळमजला, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन्स, नागपूर.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nmcnagpur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Nagpur MNC VD Recruitment 2023

  • Place of recruitment – Nagpur
  • Post’s Name –
    • 1) Senior Veterinary Doctor
    • 2) Veterinary Doctor
    • 3) Paravet 
  • Total vacancies – 5 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • Payment – (See advertise) –
    • 1) Senior Veterinary Doctor – Rs. 20,000/- pm.
    • 2) Veterinary Doctor – Rs. 18,000/- pm.
    • 3) ParavetRs. 10,000/- pm.
  • Age limit – 43 years. (See advertise)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nmcnagpur.gov.in/.
  • Address for prescribed format application form – Veterinary Services Division, Solid Waste Management Department, 5th Floor, Nagpur Municipal Corporation, Civil Line, Nagpur.
  • Mode of applicationIn Person.
  • Address for applicationHead Office, Chhatrapati Shivaji Maharaj Administrative Building, Nagpur Municipal Corporation, Civil Line, Nagpur.
  • Interview date & time – 28/12/2023 at 10.00 am
  • Venue – Head Office, Chhatrapati Shivaji Maharaj Administrative Building, Nagpur Municipal Corporation, Civil Line, Nagpur.
  • For updates about said recruitment visit website – https://www.nmcnagpur.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *