JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, साकोली, जि. भंडारा येथे रु. १४,०००/- दरमहा वेतनाच्या नोकरीची संधी

Nagzira Tiger Reserve Dist. Bhandara Job 2022

Nagzira Tiger Reserve Dist. Bhandara Job 2022 Office Of Deputy Director, Nawegaon-Nagzira Tiger Reserve, Sakoli, Dist. Bhandara invites Online Email/ Offline applications in the prescribed format till 18/9/2022 for the contractual posts of Data Entry Operator MSTTIPES. There are total 3 posts. The job location is Sakoli, Dist. Bhandara. The Official website & PDF/Advertise is given below.

नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, साकोली, जि. भंडारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी डाटा एन्ट्रीऑपरेटर MSTTIPES पदभरतीसाठी दि. १८/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन ई-मेल/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, साकोली, जि. भंडारा भरती २०२२

या पदांसाठी भरती डाटा एन्ट्री ऑपरेटर MSTTIPES
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण साकोली, जि. भंडारा आणि गोंदिया (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १८/९/२०२२ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने 
  • वेतनमान – रु. १४,०००/- दरमहा 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा किंवा www.mahaforest.gov.in आणि www.mahanntr.com येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – ddnntrsakoli l2@gmail.com
  • अर्जाचा पत्ता – उपसंचालक कार्यालय, नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६, साकोली – ४४१८०२, जि. भंडारा 
  • मुलाखतीची तारीख, वेळ आणि मुलाखतीचे ठिकाण – निवड झलेल्या उमेदवारांना कळविले जाईल. (अधिक माहितीसाठी PDF पहा/वेबसाईट बघावी).

Nawegaon-Nagzira Tiger Reserve, Dist. Bhandara Job Recruitment

  • Place of recruitment – Sakoli, Dist. Bhandara
  • Name of the posts – Data Entry Operator MSTTIPES
  • No. of posts – 3
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Nature of posts – Contract basis
  • Contract period – 11 months 
  • Payment – Rs. 14,000/- pm.
  • Age limit – Ref. PDF/Visit website
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF or visit website – www.mahaforest.gov.in or www.mahanntr.com
  • E-Mail Id for application – ddnntrsakoli l2@gmail.com
  • Address for application – Office Of Deputy Director, Nawegaon-Nagzira Tiger Reserve, National l{ighway No. 06, Sakoli- 441802, Dist. Bhandara.
  • Last date for application – 18/9/2022  till 5.00 pm
  • Interview date, time & venue – Shortlisted candidates will be informed separately. (For more information ref. PDF/Visit website).

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *