JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

उत्तर पूर्व रेल्वे विभाग अंतर्गत आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी ११०४ शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NER Apprenticeship Notification 2023

NER Apprenticeship Notification 2023 – North Eastern Railway Cell invites Online applications from various ITI Trade qualified Candidates till last date 24/12/2023 for the engagement of Act Apprentices for the Year 2023-24 over North Eastern Railway. There are total 1104 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

उत्तर पूर्व रेल्वे विभाग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वर्ष २०२३-२०२४ करिता शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी विविध व्यावसायिक आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २४/१२/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११०४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

उत्तर पूर्व रेल्वे विभाग शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती २०२३

या पदांसाठी भरती आयटीआय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११०४ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑनलाईन 
अर्ज करण्याचा कालावधी दि. २४/१२/२०२३ संध्याकाळी १७.००/१८.०० वाजेपर्यंत. (PDF/वेबसाईट पहा)
  • वयोमर्यादा – १५ तो २४ वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
  • शिकाऊ वेतन – PDF/वेबसाईट पहा.
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (खुला प्रवर्ग) (SC/ST/PWD आणि महिला उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ner.indianrailways.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://ner.indianrailways.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी  https://ner.indianrailways.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NER Apprenticeship Notification 2023

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – Trade Apprentice. 
  • Total Vacancies – 1104 seats.
  • Stipend – Ref. PDF/Visit website. 
  • Age limit – 15 to 24 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 100/- (General class) (SC/ST/PWD & Female candidate exempted). (For detailed procedure about fee payment Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/Visit website https://ncr.indianrailways.gov.in.
  • Application link – https://ner.indianrailways.gov.in/.
  • Last date for application – 24/12/2023 till 17.00/18.00 pm. (Ref. PDF/Visit website)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://ner.indianrailways.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *