JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत १०५ पदभरतींची जाहिरात प्रकाशित

NHM DC Amravati Job Recruitment 2022

NHM DC Amravati Job Recruitment 2022 – National Health Mission, District Council Amravati invites Offline applications in prescribed format till the last date 10/9/2022 for the contractual Medical & Paramedical posts. There are total 105 posts. The job location is Amravati District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद अमरावती यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी वैद्यकीय आणि इतर  पदभरतीसाठी दि. १०/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १०५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद अमरावती भरती २०२२

या पदांसाठी भरती १) वैद्यकीय अधिकारी २) स्टाफ नर्स ३) एमपीडब्ल्यू 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या  १०५ जागा 
नोकरीचे ठिकाण अमरावती जिल्हा 
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/९/२०२२  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – दि. २९/६/२०२३ (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान –
    • १) वैद्यकीय अधिकारी – रु. ६०,०००/- दरमहा 
    • २) स्टाफ नर्स – रु. २०,०००/- दरमहा 
    • ३) एमपीडब्ल्यू – रु. १८,०००/- दरमहा 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी
  • अर्ज शुल्क – रु.१५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग) (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://amravati.gov.in/ आणि https://zpamravati.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा कार्यालय, जिल्हा परिषद, अमरावती 
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://amravati.gov.in/ आणि https://zpamravati.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM DC Amravati Job Recruitment

  • Recruitment Place – Amravati District
  • Posts Name – 1) Medical Officer 2) Staff Nurse 3) MPW 
  • Total Vacancies –  105
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – 29/6/2023 (Ref. PDF/Visit website)
  • Payment – 
    • 1) Medical Officer – Rs. 60,000/- pm
    • 2) Staff Nurse – Male & Female – Rs. 20,000/- pm
    • 3) MPW – Rs. 18,000/- pm1) Medical Officer 2) Staff Nurse -Male & Female 3) MPW – Male 
  • Age limit – Ref. PDF/Visit website
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class) (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit websites – https://amravati.gov.in/ & https://zpamravati.gov.in/
  • Mode of application – Offline
  • Address for application – National Health Mission District Office, District Council, Amravati 
  • Last date for application – 10/9/2022  5.00 pm (Except government holidays.)
  • For updates regarding above recruitment visit websites – https://amravati.gov.in/ & https://zpamravati.gov.in/

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *