JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, धुळे अंतर्गत आयुष डीपीएम, सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि विविध वैदयकीय अधिकारी पदांच्या एकूण ११ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NHM Dhule MMU/AD Recruitment 2024

NHM Dhule MMU/AD Recruitment 2024 – District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Dhule invites Offline applications in prescribed format till last date 9/08/2024 for the posts of Medical Officer in various disciplines, AYUSH DPM & Public Health Manager for Aapla Dawakhana, Mobile Medical Unit & Urban Primary Health Centre at Shirpur, Dist. Dhule under National Health Mission. There are total 11 vacancies. The job location is Shirpur, Dist. Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आपला दवाखाना, मोबाईल मेडिकल युनिट आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर, जि. धुळे येथे आयुष डीपीएम, सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि विविध वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. ९/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर पदभरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) आयुष डीपीएम
  • २) वैदयकीय अधिकारी (एचबीटी) – एमबीबीएस/बीएएमएस.
  • ३) सार्वजनिक आरोग्य अधिकारी
  • ४) वैदयकीय अधिकारी एमएमयु साक्री (प्रति दिवशी वेतन)
  • ५) वैदयकीय अधिकारी डीएच – टेलीकन्सल्टेशन
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११ जागा 
नोकरीचे ठिकाण शिरपूर, जि. धुळे. 
अर्ज पद्धती व्यक्तीशः  
अर्जाची शेवटची  तारीख   दि. ९/०८/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – 
      • १) आयुष डीपीएम – रु. ३५,०००/- दरमहा
      • २) वैदयकीय अधिकारी (एचबीटी) –
        • एमबीबीएस – रु. ६०,०००/- दरमहा
        • बीएएमएस – रु. ४०,०००/- दरमहा
      • ३) सार्वजनिक आरोग्य अधिकारी – रु. १८,०००/- दरमहा
      • ४) वैदयकीय अधिकारी एमएमयु साक्री (प्रति दिवशी वेतन) –
        • एमबीबीएस – रु. २०००/- प्रतिदिवस.
        • बीएएमएस – रु. १३३०/- प्रतिदिवस.
      • ५) वैदयकीय अधिकारी डीएच – टेलीकन्सल्टेशन – रु.६०,०००/- दरमहा
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि mahaarogya.gov.in येथे भेट दया.
  • परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती अर्ज दाखल करतेवेळी दिलेल्या पत्त्यावर दयाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री, धुळे.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी mahaarogya.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

NHM Dhule MMU/AD Recruitment 2024

  • Place of recruitment – Shirpur, Dist. Dhule.
  • Name of the post – 
    • 1) AYUSH DPM
    • 2) Medical Officer (HBT) – MBBS/BAMS.
    • 3) Public Health Manager
    • 4) Medical Officer MMU Sakri (Daily Wages)
    • 5) Medical Officer DH – Teleconsultation
  • No. of vacancies – 11 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website)
    • 1) AYUSH DPM – Rs. 35,000/- pm.
    • 2) Medical Officer (HBT) –
      • MBBS – Rs. 60,000/- pm.
      • BAMS – Rs. 40,000/- pm.
    • 3) Public Health Manager – Rs. 32,000/- pm.
    • 4) Medical Officer MMU Sakri –
      • MBBS – Rs. 2,000/- per day.
      • BAMS – Rs. 1,330/- per day.
    • 5) Medical Officer DH – Teleconsultation – Rs. 60,000/- pm.
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reservation class). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – mahaarogya.gov.in.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – National Health Mission Office, Civil Hospital Campus, Sakri Road, Dhule.
  • Last date for application – 9/08/2024 till 5.00 pm. (Except Government Holidays)
  • For updates about said recruitment visit website – mahaarogya.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *