JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), पुणे परिमंडळ, पुणे येथे रु. २५,०००/- दरमहा वेतनावर परिचर्या प्रशिक्षक/परिचर्या अधिकारी आणि रु. १५,५००/- दरमहा वेतनावर बहुउद्देशीय कर्मचारी (MPW) पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

NHM Pune Job Recruitment 2023

NHM Pune Job Recruitment 2023 – National Health Mission, Health Services, Pune Circle, Pune invites Offline applications in prescribed format till last date 2/6/2023 for the posts of Nursing Trainers/Nursing Officers & Multipurpose Worker (MPW) for Health & Family Welfare Training Center. There areposts. The job location is Aundh, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य सेवा, पुणे परिमंडळ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार आरोग्य व कुटुंब कल्याण  प्रशिक्षण केंद्र, औंध, पुणे येथे परिचर्या प्रशिक्षक/परिचर्या अधिकारी आणि बहुउद्देशीय कर्मचारी (MPW) पदभरतीसाठी दि. २/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य सेवा, पुणे परिमंडळ, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती १) परिचर्या प्रशिक्षक/परिचर्या अधिकारी २) बहुउद्देशीय कर्मचारी (MPW)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण औंध, पुणे.
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २/६/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून) 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ (राखीव प्रवर्ग) (NHM कर्मचारी – ५ वर्षे शिथिल). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) परिचर्या प्रशिक्षक/परिचर्या अधिकारी – रु. २५,०००/- दरमहा 
    • २) बहुउद्देशीय कर्मचारी (MPW) – रु. १५,५००/- दरमहा 
  • परीक्षा शुल्क – रु. ३००/-. (परीक्षा शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • उमेदवारांनी धनाकर्ष अर्जासह जोडावा.  
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://arogya.maharashtra.gov.in/ आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे परिमंडळ, पुणे, नवीन प्रशासकीय इमारत, ३रा मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग, विधान भवन समोर, पुणे – ४११००१.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी http://arogya.maharashtra.gov.in/ आणि https://nrhm.maharashtra.gov.in/येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Pune Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Aundh, Pune. (Ref. PDF/Visit website)
  • Post’s Name – 1) Nursing Trainers/Nursing Officers 2) Multipurpose Worker (MPW).
  • Total no. of posts – 2
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Nursing Trainers/Nursing Officers – Rs. 25,000/- pm
    • 2) Multipurpose Worker (MPW) – Rs. 15,500/- pm
  • Age limit – 38 years (UR) & 43 Years (Reserved class) (NHM Worker – 5 years relaxation). (Ref. PDF/Visit website)
  • Exam fee – Rs. 300/-. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://arogya.maharashtra.gov.in/ https://nrhm.maharashtra.gov.in/.
  • Mode of applicationOffline
  • DD should be attached to the form.
  • Address for application – National Health Mission, Health Services, Pune Circle, Pune, New Administrative Building, 3rd Floor, Opp. Council Hall, Pune – 411001.
  • Last date for applications – 2/6/2023 till 6.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – http://arogya.maharashtra.gov.in/ https://nrhm.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *