JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत स्त्रीरोगततज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि क्ष-किरणतज्ञ पदभरती जाहीर

NHM Solapur Specialist Recruitment 2024

NHM Solapur Specialist Recruitment 2024 – Chief Executive Officer, District Integrated Health & Family Welfare Society, Health Department, District Council, Solapur invites Online applications in prescribed format till last date 31/07/2024 for the posts of Gynaecologist, Paediatrician, Anaesthetist & Radiologist under National Health Mission. The job location is Solapur District. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे स्त्रीरोगततज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि क्ष-किरणतज्ञ पदभरतीसाठी दि. ३१/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद सोलापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) स्त्रीरोगतज्ञ २) बालरोगतज्ञ ३) भूलतज्ञ ४) क्ष-किरणतज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण सोलापूर जिल्हा 
अर्ज पद्धती ऑनलाईन. 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ३१/०७/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ७० वर्षांपेक्षा कमी असावे. (PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://zpsolapur.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – iphscosolpaur3@gmail.com.
  • पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य अभियान, जिल्हा  परिषद, सोलापूर.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://zpsolapur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM Solapur Specialist Recruitment 2024

  • Place of recruitment – Solapur District (Ref. PDF/Visit website)
  • Name of the post – 1) Gynaecologist 2) Paediatrician 3) Anaesthetist 4) Radiologist
  • No. of posts – See table/Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not exceeding 70 years. (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF & visit website – https://zpsolapur.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for applications – iphscosolpaur3@gmail.com.
  • Address – Office Of District Program Manager, National Health Mission, Health Department, District Council, Solapur.
  • Last date for applications – 31/07/2024 till 6.00 pm. (Except holidays)
  • For updates about said recruitment visit website – https://zpsolapur.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *