JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) बीड अंतर्गत वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदांच्या एकूण ५४ भरती जाहीर

NHM ZP Beed Recruitment 2024

NHM ZP Beed Recruitment 2024 – National Health Mission, District Integrated Health  & Family Welfare Society, District Hospital, Beed invites Offline applications in prescribed format till last date 6/2/2024 to 26/2/2024 for Medical, Paramedical & Non Medical positions at various Health Centers in Beed. There are 54 positions. The job location is Beed District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, बीड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार बीड जिल्ह्याअंतर्गत विविध आरोग्य केंद्र येथे वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरतीसाठी दि. ६/२/२०२४ ते दि. २६/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.  

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद बीड भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष)
  • २) वैदयकीय अधिकारी RBSK (स्त्री)
  • ३) Audiologist (DEIC)
  • ४) सुविधा व्यवस्थापक (HMIS)
  • ५) Optometrist
  • ६) भौतिकोपचारतज्ञ (DEIC & NPCDCS)
  • ७) अधिपरिआचारिका 
  • ८) कीटकशास्त्रज्ञ 
  • ९) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 
  • १०) औषधनिर्माता 
  • ११) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट पहा.
एकूण पद संख्या ५४ जागा 
नोकरीचे ठिकाण बीड जिल्हा 
अर्ज पद्धती  व्यक्तिशः
अर्जाची तारीख  दि. ६/२/२०२४ ते दि. २६/२/२०२४ कार्यालयीन वेळेत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा ३८ वर्षे (अराखीव वर्ग) आणि ४३ वर्षे (राखीव वर्ग). (PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
    • रु४०,०००/- दरमहा
      • कीटकशास्त्रज्ञ 
    • रु. ३५,०००/- दरमहा –
      • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष)
      • सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ 
    • रु. २८,०००/- दरमहा
      • वैदयकीय अधिकारी RBSK (स्त्री)
    • रु. २५,०००/- दरमहा
      • Audiologist
      • सुविधा व्यवस्थापक (HMIS)
    • रु. २०,०००/- दरमहा
      • Optometrist
      • भौतिकोपचारतज्ञ
      • अधिपरिआचारिका 
    • रु. १७,०००/- दरमहा
      • औषधनिर्माता 
      • प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (अराखीव वर्ग) आणि रु. १००/- (राखीव वर्ग). (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि  https://beed.gov.in/.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड.

NHM ZP Beed Recruitment 2024

  • Place of recruitment – Beed District
  • Post’s Name –
    • 1) District Programme Manager (Ayush)
    • 2) Medical Officer RBSK (Female)
    • 3) Audiologist (DEIC)
    • 4) Facility Manager (HMIS)
    • 5) Optometrist
    • 6) Physiotherapist (DEIC & NPCDCS)
    • 7) Staff Nurse
    • 8) Entomologists
    • 9) Public Health Specialist
    • 10) Pharmacist
    • 11) Lab Technician
  • Total no. of positions – 54 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 40,000/- pm –
      • Entomologists
    • Rs. 35,000/- pm –
      • District Programme Manager (Ayush)
      • Public Health specialist
    • Rs. 28,000/- pm –
      • Medical Officer RBSK (Female)
    • Rs. 25,000/- pm –
      • Audiologist
      • Facility Manager
    • Rs. 20,000/- pm –
      • Optometrist
      • Physiotherapist
      • Staff Nurse
    • Rs. 17,000/- pm –
      • Pharmacist
      • Lab Technician
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class)(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/Visit website – https://beed.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Date for application – 6/2/2024 to 26/2/2024 during office hours. (Except Holidays)
  • Address for application – Receipt-Dispatch Section, District Hospital, Beed.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *