JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद बुलढाणा येथे १५व्या वित्त आयोगांतर्गत वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), अधिपरिचारिका (स्त्री), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) पदाच्या ९६ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NHM ZP Buldhana Job Recruitment 2023

NHM ZP Buldhana Job Recruitment 2023 – National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Buldhana invites Offline applications in prescribed format till last date 24/4/2023 for positions of Medical officer (MBBS) & till last date 28/4/2023 for Staff Nurse (Female), MPW-Male & has arranged interview for shortlisted candidates on date 26/4/2023 only for posts of Medical officer (MBBS) under 15th Pay Commission. There are 96 positions. The job location is Buldhana District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद बुलढाणा यांनी प्रसिद्ध  केलेल्या जाहिरातीनुसार येथे १५व्या वित्त आयोगांतर्गत वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी दि. २४/४/२०२३ पर्यंत आणि अधिपरिचारिका (स्त्री), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) पदभरतीसाठी दि. २८/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि केवळ वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची दि. २६/४/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ९६ जागा आहेत.  अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद बुलढाणा भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) २) अधिपरिचारिका (स्त्री) ३) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी –
एकूण पद संख्या ९६ जागा 
नोकरीचे ठिकाण बुलढाणा जिल्हा 
अर्ज पद्धती  टपाल/व्यक्तिशः 
अर्जाची शेवटची तारीख
  • वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) – दि. २४/४/२०२३  सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)  
  • अधिपरिचारिका (स्त्री), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) – दि. २८/४/२०२३  सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)  
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) 
    • १) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) – रु. ६०,०००/- दरमहा
    • २) अधिपरिचारिका (स्त्री) – रु. २०,०००/- दरमहा
    • ३) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) – रु. १८,०००/- दरमहा
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://buldhana.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा  परिषद, बुलढाणा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – (PDF/वेबसाईट बघावी)
    • दि. २६/४/२०२३. (फक्त निवड झालेल्या उमेदवारांसाठी) (केवळ वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा  परिषद, बुलढाणा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://buldhana.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

National Health Mission ZP Buldhana Job Recruitment

  • Place of recruitment – Buldhana District
  • Post’s Name – 1) Medical Officer (MBBS) 2) Staff Nurse (Female) 3) MPW-Male
  • Total no. of positions – 96.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website)
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
    • 1) Medical Officer (MBBS) – Rs. 60,000/- pm.
    • 2) Staff Nurse (Female) – Rs. 20,000/- pm.
    • 3) MPW-Male – Rs. 18,000/- pm.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://buldhana.nic.in/.
  • Mode of applications – By Post/In Person. (Only for posts of Staff Nurse & MPW)
  • Address for applications – Office Of District Health Officer, District Council, Buldhana.
  • Last date for application – (Ref. PDF/Visit website)
    • For Medical Officer (MBBS) – 24/4/2023 10.00 am to 6.00 pm. (Except Holidays) 
    • For Staff Nurse (Female) & MPW-Male – 28/4/2023 10.00 am to 6.00 pm. (Except Holidays) 
  • Interview of Shortlisted candidates will be conducted for the posts of Medical Officer (MBBS).
  • Interview date & time – 26/4/2023. (Ref. PDF/Visit website) 
  • Venue – Office Of District Health Officer, District Council, Buldhana. (Ref. PDF/Visit website)
  • For updates about said recruitment visit website – https://buldhana.nic.in/ regularly.
  • सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *