JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत अधिपरिचारिका पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

NHM ZP Gondia SN Job Recruitment 2023

NHM ZP Gondia SN Job Recruitment 2023 – National Health Mission, District Council, Gondia has arranged interview on 9/10/2023 for shortlisted candidates for the positions of Staff Nurse. The job location is Gondia District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत अधिपरिचारिका पदभरती करण्यासाठी मुलाखतीस पात्र उमेदवारांची दि. ९/१०/२०२३ मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद गोंदिया भरती २०२३

या पदांसाठी भरती अधिपरिचारिका
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट पहा.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट पहा.
नोकरीचे ठिकाण गोंदिया जिल्हा.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ९/१०/२०२३ सकाळी ११.०० वाजता. 
मुलाखतीचे ठिकाण  राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद परिसर, पतंगा मैदान, आमगाव रोड, फुलचूर, गोंदिया.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि येथे https://zpgondia.gov.in/ भेट द्या.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://zpgondia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM ZP Gondia SN Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Gondia District
  • Post’s Name – Staff Nurse.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form refer PDF/visit website – https://zpgondia.gov.in/.
  • Interview date & time – 9/10/2023 at 11.00 am. 
  • Venue – National Health Mission, District Council Campus, Patanga Maidan, Amgaon Road, Fulchur, Gondia.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zpgondia.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *