JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद जालना अंतर्गत दंत रोग तज्ञ, डेन्टल टेक्निशियन, डेन्टल हायजीनिस्ट, समुपदेशक पदांच्या एकूण ६ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHM ZP Jalna M/PM Recruitment 2024

NHM ZP Jalna M/PM Recruitment 2024 – District Civil Surgeon, District Hospital, Jalna and District Integrated Health & Family Welfare Society, District Council Jalna invites offline applications in prescribed format till last date 12/03/2024 for Dentist (MO Dental), Dental Technician (DEIC), Dental Hygienist (NOHP), Counsellor (NCD) & Counsellor (RKSK) posts Under National Health Mission. There are vacancies. The job location is Jalna District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, जालना आणि जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जालना यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान अंतर्गत येथे दंत रोग तज्ञ, डेन्टल टेक्निशियन, डेन्टल हायजीनिस्ट, समुपदेशक पदभरतीसाठी दि. १२/०३/२०२४ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) दंत रोग तज्ञ
  • २) डेन्टल टेक्निशियन
  • ३) डेन्टल हायजीनिस्ट
  • ४) समुपदेशक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण जालना.
अर्ज पद्धती  ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १२/०३/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळून)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग) (विना परतावा) राष्ट्रीयीकृत बँकेचा डी.डी. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://jalna.gov.in/ आणि https://zpjalna.com/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – संबंधित पदासमोर नमूद केलेल्या ठिकाणी. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://jalna.gov.in/ आणि https://zpjalna.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Jalna M/PM Recruitment 2024

  • Place of recruitment – Jalna district.
  • Post’s Name –
    • 1) Dentist (MO Dental)
    • 2) Dental Technician (DEIC)
    • 3) Dental Hygienist (NOHP)
    • 4) Counsellor (NCD)
    • 5) Counsellor (RKSK)
  • Total no. of vacancies – 6 posts.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (For Reserved Class) (Non refundable). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://jalna.gov.in/ & https://zpjalna.com/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Address mentioned in front of each posts. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Last date for application – 12/03/2024 till 4.00 pm. (Except Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://jalna.gov.in/ & https://zpjalna.com regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *