JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, नागपूर येथे ३० विविध वैदयकीय विशेषज्ञ आणि एमबीबीएस वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी प्रकाशित

NHM ZP Nagpur Recruitment 2023

NHM ZP Nagpur Recruitment 2023District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged interview on 2nd & 4th Tuesday of Every Month till vacancies get filled for the posts of Medical Specialist & Medical Officer – MBBS under National Health Mission. There are total 30 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे विविध वैदयकीय विशेषज्ञ आणि एमबीबीएस वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून रिक्त पदभरती होईपर्यंत दर महिन्याच्या २ ऱ्या आणि ४ थ्या मंगळवारी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वैदयकीय विशेषज्ञ २) एमबीबीएस वैदयकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३० जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर जिल्हा.
अर्ज पद्धती समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची तारीख  दर महिन्याच्या २ ऱ्या आणि ४ थ्या मंगळवारी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी. 
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nagpurzp.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – PDF/वेबसाईट बघावी.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दर महिन्याच्या २ ऱ्या आणि ४ थ्या मंगळवारी दुपारी १२.०० वाजेनंतर.
  • मुलाखतीचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nagpurzp.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM ZP Nagpur Recruitment 2023

  • Place of recruitment – Nagpur. (Ref. PDF/Visit website)
  • Post’s Name – 1) Medical Specialist 2) Medical Officer – MBBS
  • Total no. of posts – 30 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nagpurzp.com/.
  • Mode of applicationIn Person.
  • Date for application – 2nd & 4th Tuesday of Every Month from 10.00 am to 12.00 noon.
  • Address for application – Ref. PDF/Visit website.
  • Interview date & time – 2nd & 4th Tuesday of Every Month after 12.00 noon.
  • Venue – Ref. PDF/Visit website..
  • For updates about said recruitment visit website – https://www.nagpurzp.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ 

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *