Table of Contents
NHM ZP Nagpur UWHC Recruitment 2024
NHM ZP Nagpur UWHC Recruitment 2024 – District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged interview on 2nd Tuesday of the every month till vacancies get filled for the posts of Medical Officer (MBBS/BAMS) for Urban Welfare Health Centre under National Health Mission. There are total 35 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत त्यांच्या नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र येथे वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी रिक्त पदभरती होईपर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, नागपूर भरती २०२४
या पदांसाठी भरती वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ३५ जागा नोकरीचे ठिकाण नागपूर जिल्हा अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) मुलाखतीची तारीख दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी रिक्त पदभरती होईपर्यंत सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग) (NHM कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्षे शिथिलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- वैदयकीय अधिकारी
- १) एमबीबीएस – रु. ६०,०००/- दरमहा.
- २) बीएएमएस – रु. ४०,०००/- दरमहा.
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग) धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nagpurzp.com/ येथे भेट दया.
- मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर, सिव्हिल लाईन्स, नागपूर.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.nagpurzp.com/ येथे वेळोवेळी भेट दया.
NHM ZP Nagpur UWHC Recruitment 2024
- Recruitment place – Nagpur.
- Posts’ name – Medical Officer (MBBS/BAMS)
- Total vacancies – 35 posts.
- Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class) (5 years age relaxation for NHM workers). (Ref. PDF/Visit website)
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Medical Officer –
- MBBS – Rs. 60,000/- pm.
- BAMS – Rs. 40,000/- pm.
- Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class) DD. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nagpurzp.com/.
- Mode of applications – Offline.
- Interview date & time – 2nd Tuesday of Every Month 10.00 am to 1.00 pm. (Till vacancies get filled)
- Venue – National Health Mission, Health Department, District Council, Nagpur, Civil Lines, Nagpur.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nagpurzp.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Please see this add