JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, पालघर अंतर्गत विविध विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ३७ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

NHM ZP Palghar Job Recruitment 2023

NHM ZP Palghar Job Recruitment 2023 – National Health Mission, Health Department, District Council, Palghar has arranged interview on date 5/7/2023 for various positions of Specialist and MBBS Medical Officer. There are 37 positions. The job location is Palghar District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पालघर अंतर्गत विविध विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदभरती करण्यासाठी दि. ५/७/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, पालघर भरती २०२३

या पदांसाठी भरती विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३७ जागा 
नोकरीचे ठिकाण पालघर जिल्हा 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ५/७/२०२३ सकाळी १०.०० वाजता  
मुलाखतीचे ठिकाण  मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, ११३ ते ११४, पहिला मजला, नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर मार्ग, कोळगाव, पालघर – ४०१४०४. 
  • वयोमर्यादा – कमाल ७० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.zppalghar.gov.in/ येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.zppalghar.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

National Health Mission ZP Palghar Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Palghar District
  • Post’s Name –  Specialist and MBBS Medical Officer. (Ref. PDF/Visit website)
  • Total no. of posts – 37 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Maximum 70 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.zppalghar.gov.in.
  • Interview date & time – 5/7/2023 at 10.00 am.
  • Venue – Chief Executive Officer’s Office, National Health Mission, 113 to 114, First Floor, Boisar Road, Kolgaon, Palghar – 401404.
  • For updates about said recruitment visit website – https://www.zppalghar.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *