JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत ५३ वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस)/कीटकशास्त्रज्ञ/सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ/प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NHM ZP Ratnagiri 15th FC Job Recruitment 2023

NHM ZP Ratnagiri 15th FC Job Recruitment 2023 – District Health Officer, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Ratnagiri invites Offline applications in prescribed format date 26/12/2023 for positions of Medical Officer/Entomologists/Public Health Specialist/Lab Technician under 15th Finanace Commission & National Health Mission. There are 53 positions. The job location is Ratnagiri District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोग अंतर्गत  वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस)/कीटकशास्त्रज्ञ/सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ/प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरती करण्यासाठी दि. २६/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद रत्नागिरी भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस)
  • २) कीटकशास्त्रज्ञ
  • ३) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ
  • ४) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५३ जागा 
नोकरीचे ठिकाण रत्नागिरी जिल्हा 
अर्ज पद्धती  टपाल/समक्ष
अर्जाची शेवटची तारीख दि. २६/१२/२०२३  कार्यालयीन वेळेत   
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस) – रु. ६०,०००/- दरमहा
    • २) कीटकशास्त्रज्ञ – रु. ४०,०००/- दरमहा
    • ३) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – रु. ३५,०००/- दरमहा
    • ४) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. १७,०००/- दरमहा
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://ratnagiri.gov.in/ आणि https://zpratnagiri.gov.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://ratnagiri.gov.in/ आणि https://zpratnagiri.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM ZP Ratnagiri 15th FC Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Ratnagiri District
  • Post’s Name –
    • 1) Medical Officer (MBBS/BAMS) 
    • 2) Entomologists
    • 3) Public Health Specialist
    • 4) Lab Technician
  • Total no. of positions – 53 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) 
    • 1) Medical Officer (MBBS/BAMS) – Rs. 60,000/- pm.
    • 2) Entomologists – Rs. 40,000/- pm.
    • 3) Public Health Specialist – Rs. 35,000/- pm.
    • 4) Lab Technician – Rs. 17,000/- pm.
  • Age limit – Up to 65 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://ratnagiri.gov.in/ & https://zpratnagiri.gov.in.
  • Mode of applications – By Post/In Person.
  • Last date for application – 26/12/2023 during office working hours.
  • Venue – Office Of District Health Officer, Health Department, District Council Ratnagiri.
  • For updates about said recruitment visit website – https://ratnagiri.gov.in/ & https://zpratnagiri.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *