Table of Contents
NHM ZP Satara Job Recruitment 2023
NHM ZP Satara Job Recruitment 2023 – National Health Mission, District Health Society, District Council, Satara invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 20/6/2023 for the Medical Officer – MBBS posts at it’s various Arogyavardhini centre under 15th Finance Commission. There are 21 vacancies. The job location is Satara. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, सातारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार १५ व्या वित्त आयोगांतर्गत त्यांच्या विविध आरोग्यवर्धिनी केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी-एमबीबीएस पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २०/६/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, सातारा भरती २०२३
या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी-एमबीबीएस शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या २१ जागा नोकरीचे ठिकाण सातारा जिल्हा अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २०/६/२०२३ सकाळी १०.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – रु. ६०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३००/- (आरक्षण वर्ग) धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.zpsatara.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – आरोग्य विभाग, पहिला मजला, जिल्हा परिषद, सातारा.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.zpsatara.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NHM DC Satara Job Recruitment 2023
- Recruitment place – Satara.
- Posts’ name – Medical Officer – MBBS
- Total vacancies – 21 posts.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 60,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 300/- (Reservation class) DD. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.zpsatara.gov.in/.
- Mode of applications – Offline.
- Interview date & time – 20/6/2023 at 11.00 am, reporting time 10.00 am to 11.00 am.
- Venue – Health Department, First Floor, District Council, Satara.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.zpsatara.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.