JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NHM जिल्हा परिषद वाशीम अंतर्गत २८ विविध वैद्यकीय आणि इतर पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

NHM ZP Washim Job Recruitment 2022

NHM ZP Washim Job Recruitment 2022 – National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Washim invites Offline applications in prescribed format till last date 21/10/2022 for various Medical & other posts. There are 28 posts. The job location is Washim District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद वाशीम अंतर्गत विविधी वैद्यकीय आणि इतर पदभरती करण्यासाठी दि. २१/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद वाशीम भरती २०२२

या पदांसाठी भरती 1) Super Specialist 2) Specialist  3) Medical Officer (MBBS) 4) Technician 5) Lab Technician 6) Audiometric / Audiologist & Speech Therapist 7)  Instructor for Hearing Impaired Children 8) Counsellor 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २८ जागा 
नोकरीचे ठिकाण वाशीम जिल्हा 
अर्ज पद्धती समक्ष (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २१/१०/२०२२  सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. २००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क धनाकर्ष आणि परिपूर्ण भरलेल्या विहित नमुन्यातील अर्ज जोडून दिलेल्या पत्त्यावर दाखल केल्याची अर्ज स्वीकृती पोचपावती घेणे आवश्यक आहे.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://www.zpwashim.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद वाशीम.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी http://www.zpwashim.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

National Health Mission ZP Washim Job Recruitment

  • Place of recruitment – Washim District
  • Post’s Name – 1) Super Specialist 2) Specialist 3) Medical Officer (MBBS) 4) Technician 5) Lab Technician 6) Audiometric / Audiologist & Speech Therapist 7)  Instructor for Hearing Impaired Children 8) Counsellor 
  • Total no. of posts – 28
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 200/- (General class) & Rs. 100/- (Reservation class) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Candidates should attach application DD to dully filled in prescribed format application form & both should be submitted to given address & candidates should receive it’s receipt.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://www.zpwashim.in/
  • Mode of applicationIn Person
  • Address for application – District Health Officer’s Office, District Council Washim.
  • Last date for applications – 21/10/2022  from 11.00 am to 5.00 pm
  • For updates about said recruitment visit website – http://www.zpwashim.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *