JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (NIN), पुणे येथे रु. ५६,१००/- ते रु. २,१५,९००/- पर्यंतच्या वेतनावर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी आणि संशोधन अधिकारी पदांच्या ६ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधी जाहिरात प्रकाशित

NIN Pune Teaching Job Recruitment 2023

NIN Pune Teaching Job Recruitment 2023 – National Institute of Naturopathy, Pune invites Online applications in prescribed format from date 1/8/2023 to 10/9/2023 for the posts of Professor, Associate Professor, Assistant Professor, Medical Superintendent, Resident Medical Officer & Research Officer. There are 14 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी आणि संशोधन अधिकारी पदभरतीसाठी दि. १/८/२०२३ ते दि. १०/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक ३) सहाय्यक प्राध्यापक ४) वैद्यकीय अधीक्षक ५) निवासी वैद्यकीय अधिकारी ६) संशोधन अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १/८/२०२३ ते दि. १०/९/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे –
      • प्राध्यापक
      • सहयोगी प्राध्यापक
      • वैद्यकीय अधीक्षक
    • ४० वर्षांपेक्षा अधिक नसावे –
      • सहाय्यक प्राध्यापक
      • निवासी वैद्यकीय अधिकारी 
      • संशोधन अधिकारी
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. १,२३,१००/- ते रु. २,१५,९००/-
      • प्राध्यापक
      • वैद्यकीय अधीक्षक
    • रु. ७८,८००/- ते रु. २,०९,९००/-
      • सहयोगी प्राध्यापक
    • रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/-
      • सहाय्यक प्राध्यापक
    • रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/-
      • निवासी वैद्यकीय अधिकारी 
      • संशोधन अधिकारी
  • अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.ninpune.ayush.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.ninpune.ayush.gov.in/.
  • पत्ता – राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (NIN), आयुष मंत्रालय, भारत सरकार, बापू भवन, मातोश्री रमाबाई आंबेडकर, (ताडीवाला रोड), पुणे – ४११००१, महाराष्ट्र.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.ninpune.ayush.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NIN Pune Teaching Job Recruitment 2023

  • Recruitment place – Pune 
  • Posts’ name –
    • 1) Professor
    • 2) Associate Professor
    • 3) Assistant Professor
    • 4) Medical Superintendent
    • 5) Resident Medical Officer
    • 6) Research Officer
  • Total vacancies – 14 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 1,23,100/- to Rs. 2,15,900/-
      • Professor
      • Medical Superintendent
    • Rs. 78,800/- to Rs. 2,09,200/-
      • Associate Professor
    • Rs. 67,700/- to Rs. 2,08,700/-
      • Assistant Professor
    • Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/-
      • Resident Medical Officer
      • Research Officer
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Not exceeding 50 Years
      • Professor
      • Associate Professor
      • Medical Superintendent
    • Not exceeding 40 years –
      • Assistant Professor
      • Resident Medical Officer
      • Research Officer
  • Application fee – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.ninpune.ayush.gov.in/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://www.ninpune.ayush.gov.in/.
  • Address – National Institute of Naturopathy (NIN), Ministry of AYUSH, Govt. of India, Bapu Bhavan, Matoshree Ramabai Ambedkar Road, (Tadiwala Road), Pune- 411001, Maharashtra.
  • Date for application – 1/8/2023 to 10/9/2023 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.ninpune.ayush.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *