JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

निर्माण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अंतर्गत विविध पदवीधरांसाठी रु. १२,०००/- ते रु. ५०,०००/- पर्यंतच्या वेतनावर उपसरव्यवस्थापक, शाखा अधिकारी, व्यवस्थापक विकास/माहिती तंत्रज्ञान (संगणक विभाग)/संपर्क/विपणन/वसुली अधिकारी आणि विधी सल्लागार पदांच्या एकूण ३४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Nirman Credit Society Recruitment 2024

Nirman Credit Society Recruitment 2024 – Nirman Multistate Co-Operative Credit Society Ltd., Akola invites Online applications till last date 25/05/2024 to fill up posts of Deputy General Manager, Branch Officer, Business Development Officer, IT Officer-Computer Department, Relationship Officer, Legal Advisor & Marketing/Recovery Officer. There are total 34 vacancies. The job location is Akola, Amravati & Yavatmal. The Official website & PDF/Advertise is given below.

निर्माण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अकोला यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार अकोला, अमरावती आणि यवतमाळ शाखा येथे उपसरव्यवस्थापक, शाखा अधिकारी, व्यवस्थापक विकास/माहिती तंत्रज्ञान (संगणक विभाग)/संपर्क/विपणन/वसुली अधिकारी आणि विधी सल्लागार पदभरतीसाठी दि. २५/०५/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

निर्माण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ३४ जागा 
नोकरीचे ठिकाण अकोला, अमरावती आणि यवतमाळ
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/०५/२०२४. 
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – nirmanhrd@gmail.com.
  • पत्ता – श्रद्धा हाईट्स, २ रा मजला, गौरक्षण रोड, अकोला.

Nirman Credit Society Recruitment 2024

  • Recruitment place – Akola, Amravati & Yavatmal.
  • Posts’ name – 
    • 1) Deputy General Manager
    • 2) Branch Officer
    • 3) Business Development Officer
    • 4) IT Officer-Computer Department
    • 5) Relationship Officer
    • 6) Legal Advisor
    • 7) Marketing/Recovery Officer
  • Total vacancies – 34 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • Payment – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for applicationnirmanhrd@gmail.com.
  • Address for application – Shraddha Heights, 2nd Floor, Gaurakshan Road, Akola.
  • Last date for application – 25/05/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *