JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NMU, जळगाव अंतर्गत बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र येथे रु. १२,०००/- दरमहा वेतनावर समन्वयक आणि रु. ९,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

 NMU Jalgaon Job Recruitment 2023

NMU Jalgaon Job Recruitment 2023 – Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 16/5/2023 for the posts of Coordinator & Assistant at Dr. Babasaheb Ambedkar Competitive Exam Guidance Centre. There are 2 posts. The job location is Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र येथे समन्वयक आणि सहाय्यक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १६/५/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) समन्वयक
  • २) सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण जळगाव 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १६/५/२०२३ सकाळी ११.०० वाजता, रिपोर्टींगची वेळ – सकाळी १०.०० वाजता.
  • वयोमर्यादा – २५-४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) समन्वयक – रु. १२,०००/- दरमहा. 
    • २) सहाय्यक – रु. ९,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://nmu.ac.in/en-us/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – कक्ष क्र. ४०५, प्रशासकीय इमारत, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, उमाविनगर, जळगाव – ४२५००१ (महाराष्ट्र).
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी http://nmu.ac.in/en-us/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NMU Jalgaon Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Jalgaon
  • Post’s Name – 1) Coordinator 2) Assistant
  • Total no. of posts – 2
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Coordinator – Rs. 12,000/- pm.
    • Assistant – Rs. 9,000/- pm.
  • Age limit – 25-40 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://nmu.ac.in/en-us/.
  • Mode of applicationOffline.
  • Interview date & time – 16/5/2023  at 11.00 am, reporting time – 10.00 am
  • Venue – Room No. 405, Administrative Building, Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Umavinagar, Jalgaon – 425001(M.S.).
  • For updates about said recruitment visit website – http://nmu.ac.in/en-us/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *