JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (NMU), जळगाव येथे १० वी उत्तीर्ण आणि पदविकाधारक उमेदवारांसाठी ज्यूनीअर आणि सीनीअर केजी शिक्षक आणि आया पदभरतीसाठी अर्जाची सूचना

 NMU Jalgaon Job Recruitment 2023

NMU Jalgaon Job Recruitment 2023 – Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon invites Offline applications in prescribed format till last date 19/5/2023 for the posts of Teacher – Jr. & Sr. KG & Aaya – Jr. & Sr. KG at Day Care Centre Of The University. There are 4 posts. The job location is Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या डे केअर सेंटर येथे शिक्षक-ज्यूनीअर आणि सीनीअर केजी आणि आया-ज्यूनीअर आणि सीनीअर केजी पदभरतीसाठी दि. १९/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) शिक्षक-ज्यूनीअर आणि सीनीअर केजी
  • २) आया-ज्यूनीअर आणि सीनीअर केजी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण जळगाव 
अर्ज पद्धती ऑफलाईन (जाहिरात बघावी)
अर्जाची शेवटची तारीख  दि. १९/५/२०२३.
  • वेतनमान – जाहिरात बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १००/- शिक्षक पदासाठी आणि रु. ५०/- आया पदासाठी. (जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://nmu.ac.in/en-us/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – निबंधक यांचे कार्यालय, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, उमाविनगर, पत्रपेटी क्र. ८०, जळगाव – ४२५००१ (महाराष्ट्र).
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी http://nmu.ac.in/en-us/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NMU Jalgaon Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Jalgaon
  • Post’s Name – 1) Teacher – Jr. & Sr. KG 2) Aaya – Jr. & Sr. KG
  • Total no. of posts – 4
  • Educational qualification – See advertise.
  • Payment – See advertise.
  • Application fee – Rs. 100/- for Teacher & Rs. 50/- for Aaya. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://nmu.ac.in/en-us/.
  • Mode of applicationOffline.
  • Last date for application – 19/5/2023
  • Address for applications – Office Of Registrar, Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Umavinagar, P. Box No. 80, Jalgaon – 425001 (M.S.).
  • For updates about said recruitment visit website – http://nmu.ac.in/en-us/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *