JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) अंतर्गत आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २१,५००/- दरमहा वेतनावर प्रशिक्षणार्थी कारागीर (फिटर) आणि प्रशिक्षणार्थी कारागीर (इंस्ट्रुमेंटेशन मेकॅनिक्स) पदाच्या ३२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NTPC Job Recruitment 2023

NTPC Job Recruitment 2023 – National Thermal Power Corporation Ltd. invites Offline applications in prescribed format from eligible candidates of Land Oustees of NTPC-Mouda Super Thermal Power Project under Special Recruitment Drive till last date 24/3/2023 for the posts of Artisan Trainee (Fitter) & Artisan Trainee (Instrumentation Mechanics). There are 32 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मौदा, जि  नागपूर येथे विशेष भरती मोहिमे अंतर्गत एनटीपीसी-मौदा सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट प्रकल्पात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांपैकी पात्र उमेदवारांकडून प्रशिक्षणार्थी कारागीर (फिटर) आणि प्रशिक्षणार्थी कारागीर (इंस्ट्रुमेंटेशन मेकॅनिक्स) पदभरतीसाठी दि. २४/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

NTPC भरती २०२३

या पदांसाठी भरती प्रशिक्षणार्थी कारागीर (फिटर) आणि प्रशिक्षणार्थी कारागीर (इंस्ट्रुमेंटेशन मेकॅनिक्स) –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अधिक माहितीकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ३२ जागा 
नोकरीचे ठिकाण मौदा, जि  नागपूर.
अर्ज पद्धती हस्तदेय/टपाल. 
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख   दि. २४/३/२०२३
  • वयोमर्यादा – ४५ वर्षे (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
  • विद्यावेतन/वेतनमान – रु. २१,५००/- दरमहा. (जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • वेबसाईट – www.ntpc.co.in आणि careers.ntpc.co.in.
  • अर्जाचा पत्ता  –
    • व्यक्तीशः – सार्वजनिक माहिती केंद्र, कर्मचारी विकास केंद्र, उत्कर्षनगर, एनटीपीसी, मौदा, टाउनशिप.
    • टपाल – विभाग प्रमुख, मनुष्य संसाधन विभाग, मौदा सुपर थर्मल पॉवर स्टेशन, मौदा-रामटेक रोड, पोस्ट-मौदा, जिल्हा-नागपूर, महाराष्ट्र, पिन – ४४११०४.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.ntpc.co.in येथे वेळोवेळी भेट द्या.

NTPC Job Recruitment

  • Place of recruitment – Mouda, Nagpur.
  • Post’s Name – Artisan Trainee (Fitter) & Artisan Trainee (Instrumentation Mechanics) –
  • Total no. of posts – 32
  • Educational qualification – See table/advertise.
  • Age limit – 45 years(See table/advertise)
  • Stipend/Payment – Rs. 21,500/- pm(See table/advertise)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise.
  • Website – www.ntpc.co.in.
  • Mode of applicationBy Hand/By Post.
  • Address for application – 
    • Physically DroppedBox kept at Public Information Center, Employee Development Center, Utkarsh Nagar, NTPC, Mouda Township.
    • By PostHead Of Department, Human Resource Department, Mouda Super Thermal Power Station, Mouda-Ramtek Road, Post- Mouda, District-Nagpur, Maharashtra, Pin 441104.
  • Last date for applications – 24/3/2023.
  • For updates about said recruitment visit website – www.ntpc.co.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *