JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC), कल्याण येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैद्यकीय अधिकारी आणि अधिपरिचारिका पदांच्या एकूण १३५ भरती जाहीर

NUHM KDMC 15th FC Job Recruitment 2023

NUHM KDMC 15th FC Job Recruitment 2023 – Public Health Department, Kalyan-Dombivli Municipal Corporation, Kalyan invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 3/11/2023 for the posts of Medical Officer & Staff Nurse under National Urban Health Mission & 15th Finance Commission at Medical Health Department. There are 135 vacancies. The job location is Kalyan-Dombivli. The Official website & PDF/Advertise is given below.

सार्वजनिक आरोग्य विभाग, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत येथे वैद्यकीय अधिकारी आणि अधिपरिचारिका पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ३/११/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १३५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वैद्यकीय अधिकारी २) अधिपरिचारिका – i) पुरुष ii) स्त्री 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १३५ जागा 
नोकरीचे ठिकाण कल्याण-डोंबिवली.
अर्ज पद्धती प्रत्यक्ष.
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ३/११/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://kdmc.gov.in/ आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा सूचना फलक येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – आचार्य अत्रे रंगमंदिर, परिषद सभागृह, १ला मजला, कै. केशवराव झुंजारराव संकुल, सुभाष मैदान, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा) –
  • मुलाखतीचे ठिकाण – आचार्य अत्रे रंगमंदिर, परिषद सभागृह, १ला मजला, कै. केशवराव झुंजारराव संकुल, सुभाष मैदान, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://kdmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NUHM KDMC 15th FC Job Recruitment 2023

  • Place of Recruitment – Kalyan-Dombivli
  • Name of the Posts – 1) Medical Officer 2) Staff Nurse – i) Male ii) Female
  • Total vacancies – 135 posts.
  • Educational Qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit websites – https://kdmc.gov.in/ & Notice Board of Kalyan-Dombivli Municipal Corporation, Kalyan.
  • Mode of applications – In Person.
  • Address for ApplicationAcharya Atre Rangmandir, Conference Hall, 1st Floor, Late Keshavrao Zunjarrao Comlpex, Near Subhash Maidan, Shankarrao Chowk, Kalyan (West), Tal. Kalyan, Dist. Thane.
  • Date for Application3/11/2023 10.00 am to 12.00 pm.
  • Interview date & time – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Venue – Acharya Atre Rangmandir, Conference Hall, 1st Floor, Late Keshavrao Zunjarrao Comlpex, Near Subhash Maidan, Shankarrao Chowk, Kalyan (West), Tal. Kalyan, Dist. Thane.
  • For updates about said recruitment visit website – https://kdmc.gov.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *