JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) आणि१५ व्या वित्त आयोगांतर्गत ५६ पॉलिक्लिनिक विशेषज्ञ पदभरती जाहीर

NUHM KDMC Job Recruitment 2023

NUHM KDMC Job Recruitment 2023 – Public Health Department, Kalyan-Dombivli Municipal Corporation, Kalyan invites Offline applications in prescribed format till the last date 4/8/2023 for the Polyclinic Specialist posts under National Urban Health Mission & 15th Finance Commission at Health Conservation Centres. There are 56 vacancies. The job location is Kalyan-Dombivli. The Official website & PDF/Advertise is given below.

सार्वजनिक आरोग्य विभाग, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत विविध पॉलिक्लिनिक विशेषज्ञ पदभरतीसाठी दि. ४/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५६जागा 
नोकरीचे ठिकाण कल्याण-डोंबिवली.
अर्ज पद्धती प्रत्यक्ष.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ४/८/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी. 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://kdmc.gov.in/ आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा सूचना फलक येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://kdmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

 

NUHM KDMC Job Recruitment 2023

  • Place of Recruitment – Kalyan-Dombivli
  • Name of the Posts
  • Total vacancies – 56 posts.
  • Educational Qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit websites – https://kdmc.gov.in/ & Notice Board of Kalyan-Dombivli Municipal Corporation, Kalyan.
  • Mode of applications – In Person.
  • Address for Application – Medical Health Department, Kalyan-Dombivli Municipal Corporation, Kalyan.
  • Last date for Application4/8/2023 till 5.00 pm. (On working days)
  • For updates about said recruitment visit website – https://kdmc.gov.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *