JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NUHM अंतर्गत मालेगाव महानगरपालिका येथे रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर नोकरीची संधी

NUHM Malegon Epidemiologist Job 2024

NUHM Malegon Epidemiologist Job 2024 – Deputy Director, Health Services, Nashik Circle, Nashik invites Offline applications in prescribed format till the last date 30/08/2024 for the post of Epidemiologist under National Urban Health Mission at Malegaon Municipal Corporation. There is 1 vacancy. The job location is Malegaon. The Official website & PDF/Advertise is given below.

उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नाशिक परिमंडळ अंतर्गत मालेगाव महापालिका येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत साथरोगतज्ञ पदभरतीसाठी दि. ३०/८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मंडळ, मालेगाव भरती २०२४ 

या पदांसाठी भरती साथरोगतज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मालेगाव
अर्ज पद्धती व्यक्तिशः/टपाल 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/८/२०२४ कार्यालयीन वेळेत. (सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. ३५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – उपसंचालक यांचे कार्यालय, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, संदर्भ सेवा रुग्णालय परिसर, शालिमार, नाशिक – ४२२००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.

NUHM Malegon Epidemiologist Job 2024

  • Recruitment Place – Malegaon.
  • Posts Name – Epidemiologist
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 35,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/Visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – In Person/By Post. 
  • Address for applicationOffice Of Deputy Director, Health Service, Nashik Circle, Sandarbh Seva Hospital Campus, Shalimar. Nashik – 422001.
  • Last date for application – 30/08/2024 during office hours. (Except holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *