JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), मालेगाव महानगरपालिका, मालेगाव अंतर्गत पूर्णवेळ वैदयकीय अधिकारी, अधिपरिचारिका (महिला व पुरुष) आणि बहुकुशल कर्मचारी पदांच्या एकूण ९८ भरतीं जाहीर

NUHM MNC Malegaon 15th FC Recruitment 2024

NUHM MNC Malegaon 15th FC Recruitment 2024 – Commissioner, Malegaon Municipal Corporation, Malegaon  invites Offline applications in prescribed format till the last date 8/1/2024 for the posts of Full Time Medical Officer, Staff Nurse (Female & Male) & MPW (Male) for Integrated Health & Family Welfare Society, Malegaon under 15th Finance Commission & National Urban Health Mission. There are total 98 positions. The job location is Malegaon Zone. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, मालेगाव येथे पूर्णवेळ वैदयकीय अधिकारी, अधिपरिचारिका (महिला व पुरुष) आणि बहुकुशल कर्मचारी पदभरतीसाठी दि. ८/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मालेगाव महानगरपालिका भरती २०२४

या पदांसाठी भरती १) पूर्णवेळ वैदयकीय अधिकारी २) अधिपरिचारिका (महिला व पुरुष) ३) बहुकुशल कर्मचारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ९८ जागा 
नोकरीचे ठिकाण मालेगाव क्षेत्र 
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ८/१/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून) (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि http://www.malegaoncorporation.org/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जुने आयुक्त कार्यालय/जुने सभागृह, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव.
  • सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी http://www.malegaoncorporation.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM MNC Malegaon 15th FC Recruitment 2023

  • Recruitment Place – Malegaon Zone
  • Posts Name –
  • Total Vacancies – 98 posts.
  • Payment – See table/Refer PDF/Visit website.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved Class). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – http://www.malegaoncorporation.org/.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – National Health Mission, Health Department, Old Commissioner Office/Hall, Malegaon Municipal Corporation, Malegaon.
  • Last date for application – 8/1/2024 from 10.00 am to 5.00 pm. (Except government holidays) (Refer PDF/Visit website)
  • For updates regarding above recruitment visit website – http://www.malegaoncorporation.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *