JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), आरोग्य विभाग, नागपूर येथे वैदयकीय अधिकारी आणि पूर्णवेळ वैदयकीय अधिकारी पदाच्या एकूण ९७ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

NUHM MO Nagpur Recruitment 2024

NUHM MO Nagpur Recruitment 2024Corporation Integrated Health & Family Welfare Society, Nagpur, Health Division, Municipal Corporation, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 19/07/2024 for the posts of Medical Officer & Medical Officer – Full Time respectively for under National Urban Health Mission & 15th Finance Commission. There are total 97 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य विभाग, कॉर्पोरेशन ईंटेग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी महानगरपालिका नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ वा वित्त आयोग अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर येथेअनुक्रमे वैदयकीय अधिकारी आणि पूर्णवेळ वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १९/०७/२०२४ आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ९७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) वैदयकीय अधिकारी २) पूर्णवेळ वैदयकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ९७ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती समक्ष. 
मुलाखतीची तारीख दि. १९/०७/२०२४ सकाळी १०.०० वाजता, नोंदणीची वेळ – सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. ६०,०००/- दरमहा. (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, आरक्षण, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.nmcnagpur.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – आरोग्य विभाग, ५ वा माळा, नागपूर महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन्स, नागपूर.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.nmcnagpur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM MO Nagpur Recruitment 2024

  • Place of recruitment – Nagpur. (Ref. PDF/Visit website)
  • Post’s Name – 1) Medical Officer 2) Medical Officer – Full Time.
  • Total no. of posts – 97 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 60,000/- pm. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • Age limit – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.nmcnagpur.gov.in/.
  • Mode of applicationIn Person.
  • Interview date & time – 19/07/2024 at 10.00 am registration time – 10.00 am to 12.00 pm.
  • Venue – Health Department, 5th Floor, Chhatrapati Shivaji Maharaj New Administrative Building, Nagpur Municipal Corporation, Civil Lines, Nagpur 440001.
  • For updates about said recruitment visit website – https://www.nmcnagpur.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *