Table of Contents
NUHM Nashik FTMO Recruitment 2024
NUHM Nashik FTMO Recruitment 2024 – Public Health Department, Nashik Municipal corporation, Nashik invites Offline applications in prescribed format till the last date 11/01/2024 for the posts of Full Time Medical Officer for Ayushman Arogyam Mandiram Centre under 15th Finance Commission & National Urban Health Mission, Nashik. There are 106 posts. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.
सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आयुष्यमान आरोग्यम मंदिरं केंद्र येथे पूर्णवेळ वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. ११/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १०६ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक महानगरपालिका भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | पूर्णवेळ वैदयकीय अधिकारी. (PDF/वेबसाईट बघावी) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १०६ जागा |
नोकरीचे ठिकाण | नाशिक |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ११/१/२०२४ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://nmc.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, नाशिक.
- सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी https://nmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NUHM Nashik FTMO Recruitment 2024
- Recruitment Place – Nashik Municipal Corporation.
- Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Total Vacancies – 106 posts.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://nmc.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Address for application – National Health Mission Office, Public Health Department, Rajiv Gandhi Bhavan, Nashik Municipal Corporation, Nashik.
- Last date for application – 11/01/2024 from 11.00 am to 5.00 pm. (Except government holidays)
- For updates regarding above recruitment visit website – https://nmc.gov.in/.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.