Table of Contents
NUHM Nashik Job Recruitment 2023
NUHM Nashik Job Recruitment 2023 – National Urban Health Mission, Public Health Department, Nashik Municipal corporation, Nashik invites Offline applications in prescribed format till the last date 03/07/2023 for the post of OT Assistant/Technician at Nashik. There is 1 post. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे ओटी सहाय्यक/तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. ३/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक महानगरपालिका भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | ओटी सहाय्यक/तंत्रज्ञ |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | नाशिक |
अर्ज पद्धती | व्यक्तिशः/टपाल |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३/७/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १७,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://nmc.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – ३रा मजला, सार्वजनिक आरोग्य विभाग, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, नाशिक.
- सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://nmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NUHM Nashik MNC Job Recruitment 2023
- Recruitment Place – Nashik Municipal Corporation.
- Posts Name – OT Assistant/Technician.
- Total Vacancies – 1 post.
- Payment – Rs. 17,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website.- https://nmc.gov.in/.
- Mode of application – In Person/By Post.
- Address for application – 3rd Floor, Public Health Department, Rajiv Gandhi Bhavan, Nashik Municipal Corporation, Nashik.
- Last date for application – 03/07/2023 till 6.00 pm. (Except government holidays.)
- For updates regarding above recruitment visit website – https://nmc.gov.in/.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.