JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), नागपूर महानगरपालिका अंतर्गत LHV/MLT/ANM/MPW शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक आणि रु. १५,०००/- दरमहा वेतनावर क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV) पदांच्या एकूण ६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NUHM NTEP Nagpur MNC Recruitment 2024

NUHM NTEP Nagpur MNC Recruitment 2024 – Health Department, Nagpur Municipal Corporation Integrated Health & Family Welfare Society, Nagpur invites Offline applications in prescribed format from date 01/03/2024 to 13/03/2024 for the posts of Senior Tuberculosis Laboratory Supervisor (STLS) & TB Health Visitor (TBHV) for National TB Eradication Program (NTEP). There are totalvacant seats. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below. 

आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका, एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय  नागरी आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत (NTEP) येथे वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (STLS) आणि क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV) पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. ०१/०३/२०२४ ते दि. १३/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका भरती २०२४

या पदांसाठी भरती १) वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (STLS) २) क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर
अर्ज पद्धती नोंदणीकृत टपाल/कुरिअर/प्रत्यक्ष.
अर्जाची तारीख दि. ०१/०३/२०२४ ते दि. १३/०३/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (STLS) रु. २०,०००/- दरमहा.
    • क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV) – रु. १५,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nmcnagpur.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – शहर क्षयरोग कार्यालय, सदर रोगनिदान व अनुसंधान केंद्र, कॅनरा बँकेसमोर, रेसिडेन्सी रोड, सदर, महानगरपालिका, नागपूर – ४४०००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.nmcnagpur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM NTEP Nagpur MNC Recruitment 2024

  • Place of recruitment – Nagpur.
  • Posts Name – 1) Senior TB Laboratory Supervisor 2) TB Health Visitor (TBHV)
  • Total no. of seats – 6 posts.
  • Educational qualification – (See table/advertise/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – (See table/advertise/Ref. PDF/Visit website)
    • Senior TB Laboratory Supervisor – Rs. 20,000/- pm.
    • TB Health Visitor (TBHV) – Rs. 15,000/- pm.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (See table/advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nmcnagpur.gov.in/.
  • Mode of application – By Registered Post/Courier/In Person.
  • Address for application –  Office Of National TB Eradication Program Urban, Sadar Diagnosis & Research Centre, Opp. Canara Bank, Residency Road, Sadar,  Mahanagarpalika Bhawan, Municipal Corporation, Nagpur – 440001.
  • Date for application – 01/03/2024 to 13/03/2024 from 10.00 am to 5.00 pm. (Only on working days)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nmcnagpur.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *