JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत ठाणे महानगरपालिका अंतर्गत पॉलिक्लिनिक येथे विविध विशेषज्ञ पदांच्या एकूण ५७ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

NUHM Thane Specialist Recruitment 2024

NUHM Thane Specialist Recruitment 2024 – Public Health Department, Thane Municipal Corporation, Thane has arranged interview on date 07/03/2024 for the posts of Specialist in various disciplines for Polyclinics at their Urban Primary Health Centre & Health Welfare Centre under 15th Finance Commission & National Urban Health Mission. There are 57 vacancies.The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका, ठाणे  यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत त्यांच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आरोग्यवर्धिनी केन्द्रे येथील पॉलिक्लिनिक येथे विविध विशेषज्ञ पदभरतीसाठी दि. ०७/०३/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महानगरपालिका, ठाणे भरती २०२४

या पदांसाठी भरती वैदयकीय विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ५७ जागा.
नोकरीचे ठिकाण ठाणे.
अर्ज पद्धती समक्ष. 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ०७/०३/२०२४ सकाळी ९.३० ते दुपारी ३.०० वाजता
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://thanecity.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – सार्वजनिक आरोग्य विभाग, ४ था मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैदय मार्ग, पाचपाखाडी, ठाणे – ४००६०२.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://thanecity.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM Thane Specialist Recruitment 2024

  • Place of recruitment – Thane. 
  • Post’s Name – Specialists
  • Total no. of posts – 57 Posts. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website)
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://thanecity.gov.in/.
  • Mode of applicationIn Person.
  • Interview date & time – 07/03/2024 9.30 am to 3.00 pm.
  • Venue – Public Health Department, 4th Floor, Thane Mahanagarpalika Bhavan, Sarsenani General Arunkumar Vaidya Marg, Pachpakhadi, Thane – 400602.
  • For updates about said recruitment visit website – https://thanecity.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *