Table of Contents
NUHM UMC Medical Recruitment 2023
NUHM UMC Medical Recruitment 2023 – Medical Health Department, Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar invites Offline applications in prescribed format & has arranged interview on Every Tuesday till the vacancies get filled to fill up posts of Medical Officer, Epidemiologist, Polyclinic Specialist & Staff Nurse at their Polyclinics & UPHC under National Urban Health Mission. There are total 35 vacancies. The job location is Ulhasnagar. The Official website & PDF/Advertise is given below.
वैदयकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत त्यांच्या पॉलिक्लिनिक आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे विविध पॉलिक्लिनिक वैदयकीय विशेषज्ञ, वैदयकीय अधिकारी, साथरोगतज्ज्ञ आणि अधिपरिचारिका पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि रिक्त पदभरती होईपर्यंत दर मंगळवारी मुलाखत आयोजित केली आहे. सदर पदभरती अंतर्गत एकूण ३५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३५ जागा. |
नोकरीचे ठिकाण | उल्हासनगर. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन – प्रत्यक्ष. |
अर्जाची तारीख | रिक्त पदभरती होईपर्यंत दर मंगळवारी सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) |
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि http://www.umc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
- परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज आणि मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्ज दाखल करतेवेळी दिलेल्या पत्त्यावर द्याव्यात.
- अर्जाचा पत्ता – वैदयकीय आरोग्य विभाग, तळमजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर – ४२१००३.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – रिक्त पदभरती होईपर्यंत दर मंगळवारी दुपारी २.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
- मुलाखतीचे ठिकाण – वैदयकीय आरोग्य विभाग, तळमजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर – ४२१००३.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://www.umc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NUHM UMC Medical Recruitment 2023
- Place of recruitment – Ulhasnagar.
- Name of the post –
- No. of vacancies – 35 posts.
- Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF/Visit website – http://www.umc.gov.in/.
- Mode of application – Offline – In Person.
- Date for application – Every Tuesday from 11.00 am to 12.00 noon.
- Address for application – Medical Health Department, Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar – 421003.
- Interview date & time – Every Tuesday from 2.00 pm to 5.00 pm. (Till the vacancy gets filled)
- Venue – Medical Health Department, Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar – 421003.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.umc.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.