JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आयुध निर्माण कारखाना, वरणगाव, जि. जळगाव येथे ४० बिगर अभियांत्रिकी B.A./B.Sc./B.Com. पदवीधर आणि अभियांत्रिकी पदवीधर/पदविका (तंत्रिका) शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण पदांच्या एकूण ५० भरतीसाठी अर्जाची सूचना

OF Varangaon Apprenticeship Notification 2023

OF Varangaon Apprenticeship Notification 2023 – Ordinance Factory Varangaon, Dist. Jalgaon invites Offline applications in prescribed format till the last date 28/12/2023 for engagement of Non Engineering General Streams Graduate Apprentices (B.A./B.Sc./B.Com.) & Graduate/Diploma Apprentices (Engineering) for Apprenticeship Training. There are 50 seats. The training location is Varangaon, Dist. Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुध निर्माण कारखाना, वरणगाव, जि. जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे बिगर अभियांत्रिकी सामान्य पदवीधर (B.A./B.Sc./B.Com.) आणि अभियांत्रिकी पदवीधर/पदविका (तंत्रिका) शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. २८/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आयुध निर्माण कारखाना, वरणगाव, जि. जळगाव भरती २०२३

या पदांसाठी भरती बिगर अभियांत्रिकी सामान्य पदवीधर (B.A./B.Sc./B.Com.) आणि आणि अभियांत्रिकी पदवीधर/पदविका (तंत्रिका) शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५० जागा 
नोकरीचे ठिकाण वरणगाव, जि. जळगाव
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/१२/२०२३ 
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण भरती 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • शिकाऊ वेतन – (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
    • पदवीधर (बिगर अभियांत्रिकी आणि अभियांत्रिकी ) – रु. ९,०००/- दरमहा.
    • पदविका (तंत्रिका अभियांत्रिकी) – रु. ८,०००/- दरमहा.
  • उमेदवारांनी NATS पोर्टल https://portal.mhrdnats.gov.in/ येथे नोंदणी करणे आवश्यक आहे..
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ddpdoo.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – महाव्यवस्थापक, आयुध निर्माण कारखाना, वरणगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव पिन – ४२५३०८, महाराष्ट्र.

OFH Varangaon Apprenticeship Notification 2023

  • Training Place – Varangaon, Dist. Jalgaon
  • Posts Name –
  • Total seats – 50 seats.
  • Nature of posts – Apprenticeship
  • Apprenticeship Period – 1 year
  • Stipend – (See advertise/Refer PDF/Visit website) –
    • For Graduate Apprentice (Engineering & Non-Engineering) – Rs. 9,000/- pm.
    • For Technician Apprentice – Rs. 8,000/- pm.
  • Age limit – Minimum – 14 years & Maximum – No limit. (See advertise/Refer PDF/Visit website) 
  • Candidates should manditorily register themselves at NATS portal – https://portal.mhrdnats.gov.in/.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://ddpdoo.gov.in/.
  • Mode of application – Offline
  • Address for application – The General Manager, Ordnance Factory Varangaon, Tal. Bhusawal, Dist. Jalgaon, Pin – 425308, Maharashtra.
  • Last date for application – 28/12/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *