JOIN Telegram
Sunday , 15 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शासकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्था, चांदवड, जि. नाशिक येथे ITI उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविका/पदवीधरांसाठी विविध ट्रेड अध्यापक पदांच्या एकूण १० भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Govt. ITI Chandwad Recruitment 2024 - Government Industrial Training Institute, Chandwad, Dist. Nashik has arranged interview.....

Read More »

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, कोल्हापूर येथे विविध विषय सहाय्यक प्राध्यापक आणि वैदयकीय अधिकारी पदांच्या एकूण ५४ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

GMC Kolhapur AP/MO Recruitment 2024 - Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College, Kolhapur has arranged interview...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत शासकीय दन्त महाविदयालये आणि रुग्णालये येथे रु. ५७,७००/- ते रु. १,३१,४००/- पर्यंतच्या वेतनावर प्राध्यापक गट-अ आणि सहयोगी प्राध्यापक गट-अ संवर्ग आणि सहाय्यक प्राध्यापक गट-ब संवर्गातील पदांच्या एकूण ३५ भरती अर्जाचे शुद्धिपत्रक जाहीर

MPSC MMERS Dental Corrigendum 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format....

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/- वेतनावर २ उपसंचालक (माहिती), गट-अ (वरिष्ठ) पदांच्या भरतींसाठी अर्ज – शुध्दीपत्रक जाहीर

MPSC GAD DGIPR Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites  Online applications in prescribed..

Read More »

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DIAT) (DU), पुणे येथे M.Sc. (Physics) शिक्षितांसाठी रु. ४२,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) पदभरती जाहीर

DIAT Pune AP SRF Job 2024 - Defence Institute Of Advanced Technology (DIAT) (DU), Pune invites Online applications till the.....

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-२०२३ साठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC Main Examination-2023 Notification - Maharashtra Public Service Commission invites Online applications...

Read More »