JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे येथे पदवीधरांसाठी सहाय्यक लिपिक पदांच्या एकूण २० भरती जाहीर

PCBL AC Job Recruitment 2023

PCBL AC Job Recruitment 2023 – Kolhapur Zilla Nagari Banks Sahakari Association Limited  invites Offline  applications in prescribed format till last date 19/10/2023 to fill up posts of Assistant Clerk at Prerana Co-Operative Bank Ltd., Pune. There are 20 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे येथे सहाय्यक लिपिक पदभरतीसाठी दि. १९/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती सहाय्यक लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २० जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.  
अर्ज पद्धती   टपाल/कुरिअर
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १९/१०/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – २२ ते ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य.
  • अर्ज शुल्क – रु. ५९०/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा https://preranabank.com/ आणि https://kopbankasso.com/.
  • ई-मेल पत्ता – info@kopbankasso.com.
  • अर्जाचा पत्ता – कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लि., १४५८/बी, जी. एन. चेम्बर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर – ४१६०१२.
  • उमेदवारांनी लिफाफ्यावर “प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे या बँकेसाठी अर्ज” असा उल्लेख करावा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://preranabank.com/ आणि https://kopbankasso.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

PCBL AC Job Recruitment 2023

  • Recruitment place – Refer PDF/Visit website.
  • Posts’ name – Assistant Clerk
  • Total vacancies – 20 vacancies.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – 22 to 35 years. (Refer PDF/Visit website) 
  • Preference will be given to residents of Pune District.
  • Application fee – Rs. 590/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form refer PDF//Visit website – https://preranabank.com/ & https://kopbankasso.com/.
  • Mode of application – By Post/Courier.
  • E-Mail ID – info@kopbankasso.com.
  • Address for application – Kolhapur Zilla Nagari Banks Sahakari Association Limited, 1458/B, G. N. Chambers, Kolekar T-Point, Mangalwar Peth, Kolhapur – 416012.
  • Last date for application – 19/10/2023 till 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://preranabank.com/ & https://kopbankasso.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF

Terms & Conditions

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *