Table of Contents
PDKV KVK Selsura TA Recruitment 2024
PDKV KVK Selsura TA Recruitment 2024 – Senior Scientist & Head, Krishi Vigyan Kendra, Yavatmal has arranged interview on date date 31/07/2024 for the posts of Technical Agent under project. There are total 2 vacancies. The job location is Selsura, Dist. Wardha. The Official website & PDF/Advertise is given below.
वरिष्ठ वैज्ञानिक व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा, जि. वर्धा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार प्रकल्प अंतर्गत येथे टेक्नॉलॉजी एजन्ट पदभरतीसाठी दि. ३१/०७/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा, जि. वर्धा भरती २०२४
या पदांसाठी भरती टेक्नॉलॉजी एजन्ट शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – एकूण पद संख्या २ जागा नोकरीचे ठिकाण सेलसुरा, जि. वर्धा. मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ३१/०७/२०२४ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत. मुलाखतीचे ठिकाण वरिष्ठ वैज्ञानिक व प्रमुख यांचे दालन, कृषी विज्ञान केंद्र, मु. पोस्ट सेलसुरा, ता. जि. वर्धा, महाराष्ट्र.
- वयोमर्यादा – ३८ वर्षांपर्यंत (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षांपर्यंत (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.pdkv.ac.in/ येथे भेट दया.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.pdkv.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
PDKV KVK Selsura TA Recruitment 2024
- Recruitment place – Selsura, Dist. Wardha.
- Posts’ name – 1) Young Professional-I 2) Young Professional-II
- Total vacancies – 2 posts.
- Payment – Rs. 10,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website)
- Age limit – Up to 38 years (UR) & 43 years (Reserved Class). (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.pdkv.ac.in/.
- Interview date & time – 31/07/2024 reporting time – 9.00 am to 11.00 pm.
- Venue – Chamber of Senior Scientist and Head, Krishi Vigyan Kendra, At Post Sulsura, Dist. Wardha, Maharashtra.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.pdkv.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.