JOIN Telegram
Saturday , 4 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ (PDKV), अकोला अंतर्गत Diploma/B.Sc. (Agri.) शिक्षितांसाठी फळ आणि भाजीपाला प्रक्रिया प्रशिक्षण अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण १० ते १२ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

PDKV Trainee Recruitment 2024

PDKV Trainee Recruitment 2024Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola has arranged interview on date 30/07/2024 for the posts of Trainee for Training Of Fruits & Vegetable Processing at Incubation Centre, Akola & Nagpur under project under Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola. There are 10 to 12 seats. The training location is Akola & Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रकल्प अंतर्गत अकोला व नागपूर उष्मायन केंद्र येथे फळ आणि भाजीपाला प्रक्रिया प्रशिक्षण अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदभरतीसाठी दि. ३०/०७/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १० ते १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला भरती २०२४

या पदांसाठी भरती प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १० ते १२ जागा.
नोकरीचे ठिकाण अकोला नागपूर.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ३०/०७/२०२४ सकाळी १०.३० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण
  • फळशास्त्र विभाग, उदयानविदया महाविदयालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ, अकोला.
  • उदयानविदया विभाग, कृषी महाविदयालय, नागपूर.
  • वयोमर्यादा – ३५ वर्षांपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १८ ते ४० वर्षे (खुला प्रवर्ग)
    • १८ ते ४५ वर्षे (आरक्षण वर्ग)
  • वेतनमान – रु. ३,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.pdkv.ac.in येथे भेट दया.

PDKV Trainee Recruitment 2024

  • Recruitment Place – Akola & Nagpur.
  • Posts Name – Trainee.
  • Total Seats – 10 to 12 posts.
  • Stipend – Rs. 3,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 18 to 40 years (UR)
    • 18 to 45 years (Reserved Class)
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF & visit website – https://www.pdkv.ac.in.
  • Interview date & time – 30/07/2024 at 10.30 am
  • Venue –
    • Falshastra Vibhag, Horticulture College, Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola.
    • Horticulture Department, Agriculture College (Maharaj Baag), Nagpur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *